मुलांचा चित्रमय महाराष्ट्र -विद्याधर अमृते (पुस्तक परिचय)
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।
रागनियमन
आपल्याला राग का येतो?
आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसऱ्यांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसऱ्याचा राग का येतो?
अहंकार
देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3
लिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते.
कोडे
आपल्यापैकी बर्याचजणांना हे कोडे माहीत असेल. आशा करते काही लोकांकरता नवीन असेल.
(१) एक राजा आहे.
(२) राजाकडे मद्याचे खूप प्रकार आहेत. १०० प्रकारची उंची मद्यं अनुक्रमे १०० वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये आहेत.
चकट फू......
सुनीतीने अलिकडेच एक नवीन फ्लॅटची खरेदी केली. रहायलासुद्धा आली. तिच्या शेजारी आयटीमध्ये काम करणारा इंजिनियर रहात होता. त्याच्याकडे वाय-फाय इंटरनेटचे कनेक्शन होते. सुनीतीला स्वत:च्या डबड्या कनेक्शनचा राग आला होता.
मनोव्यवस्थापन
मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.
तोक्यो गोमी ओन्ना
तोक्यो गोमी ओन्ना
अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल
गांधीजींचे प्रसिद्ध वाक्य
"Live as if you were to die tomorrow. Learn as if you were to live forever."
एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय
एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो.