सर ऑरेल स्टाईन यांचा इनरमोस्ट एशिया हा ग्रंथ
सर ऑरेल स्टाईन यांच्या इनरमोस्ट एशिया या ग्रंथाचे चारी खंड मी आता उपलब्ध करून ठेवले आहेत. हे सर्व खंड वाचणे किंवा उतरवून घेणे हे दोन्ही शक्य आहे. या ग्रंथांचे दुवे या दुव्यावर मिळू शकतील.
पोथ्यांचा अमूल्य खजिना
पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे.
मत कधीच वाया जात नाही
सध्या निवडणूकीचे दिवस आहेत. मतदार आपल्या पसंतीचे उमेदवार निवडण्याचा विचार करत आहेत.
एका सुंदर कलेचा अस्त... अपरिहार्य.
आजकाल संगणकाच्या युगात सुंदर हस्ताक्षराचे कौतूक आणि हातावर अतिशय सुंदर व बारीक शेवाया करणाऱ्या आईचे कौतूक या दोन्ही गोष्टी एकाच पठडीतल्या.
प्रेमात पुरुष मागासलेला!
‘धुंवाधार’ प्रेम करणं पुरुषाला अजूनही उत्तमप्रकारे जमत नाहीच. प्रेम असं केलं पाहिजे की ज्याची मनावरही अन् तनावरही खोल जखम व्हायला पाहिजे. ती ठसठसणारी किंवा भळभळत राहणारी असली पाहिजे. तेच खरे प्रेम.
अभिरुची म्हणजे नक्की काय?
गेल्या आठवड्यात 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचले.. आणि या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला.. तसा आधी पण हा प्रश्न पडायचा.. या वेळेस तो जास्त तीव्रतेने जाणवला म्हणून मांडतोय..
विधानसभेमध्ये अश्लील चित्रफीत
'पार्टी विथ डिफरन्स' असे बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील एक मंत्रीमहोदय भर विधानसभेतच अश्लील चित्रफीतीचा आनंद लुटण्यात मग्न असल्याचे दृश्य अनेक चित्रवाहिन्यांनी दाखवले.