धर्म
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) १] कुंडली , पंचांग, राशीनक्षत्रे
१) फलज्योतिष म्हणजे काय?
जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.
आम्हीच खर धर्मश्रद्ध
(नरेंद्र दाभोलकर)
रामसेतू आणि राजकारण
सध्या सेतूसमुद्रम् प्रकप्लाला अनुसरुन रामसेतू या विषयावर अनेक ठिकाणी चर्चा झडत आहेत. प्रसारमाध्यमांकडे तर याशिवाय कुठलाच विषय दिसत नाही. तसेच एखादे चर्चेचे गुर्हाळ (सध्यातरी इथे काहीच करु शकत नाही) इथेही चालावे असे वाटते.
पुणे गणेश दर्शन
आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच.
चला आता पुण्याचा फेरफटका मारू.
अभिजित
लिखाणात कमीत कमी २५ शब्द हवेत म्हणून ही सिग्नेचर(?) टाकली आहे.
|| जय गणेश ||
मराठी माणूस आस्तिक असो वा नास्तिक, गणपतीविषयी एक खास जिव्हाळा बाळगून असतो हे निश्चित. गणेशचतुर्थी आणि गणपतीच्या दिवसांत गणेशाची माहिती देणारी एक वेगळी चर्चा सुरु करायची होती.
राम आणि रामायण - एक अराजकीय चर्चा
गेल्या काही दिवसात आधी रामसेतू आणि आता श्रीरामांच्या अस्तित्वावरून भारताच्या सामाजिक, राजकीय आणि बर्याच अंशी भावनिक विश्वात खळबळ उडाली आहे.
धर्म देवाने निर्माण केला काय?
जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय?
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
"मुंज" (यज्ञोपवीत संस्कार) केल्याने खरंच अक्कल येते का?
जसे प्रश्न "आजानुकर्ण" ह्यांना सतावतात, तसेच मलाही काही प्रश्न विद्वानांना विचारवेसे वाटतात, त्यातलाच हा एक - वयाने मोठी मंडळी सतत सांगत असतात कि "ह्याची मुंज लवकरच करून टाक, म्हणजे अक्कल येईल", आजतागायत मला ह्याचे अर्थ कळले नाही।
दिव्यांची आवस.. ;)
राम राम उपक्रमींनो,
आज आषाढातील अमावास्या. हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो अशी 'माहिती' मी देऊ इच्छितो.