राजकारण

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

अहिंसक लढयांचा प्रणेता - जीन शार्प

       अनेक धर्मांच्या नेत्यांनी वा प्रेषितांनी अहिंसेचा पुरस्कार केल्याचे आपल्याला माहित आहेच, उदाहरणार्थ गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त आणि जैन तिर्थंकर.

लोकपाल विधेयक : दोन मसुद्यांमधले अंतर

सिव्हील सोसायटी (=सभ्य समाज) आणि राज्यकर्ते (=असभ्य समाज?) यांच्यातल्या वाटाघाटींचे सूप वाजले.

पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न?

पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न?

राजकीय वनवासात आणि स्वत:हून पत्करलेल्या (?) हद्दपारीत तीनपेक्षा जास्त वर्षे काढल्यावर मुशर्रफना पुन्हा राजकारणात पडून पाकिस्तानचे अध्यक्ष व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत असे दिसते. सत्तेची नशाच तशी असते!

त्यासाठी आधी त्यानी हद्दपारीत असतानाच All Pakistan Muslim League नावाचा राजकीय पक्ष स्थापला व तो पाकिस्तानात पुढच्या निवडणुकीत भाग घेईल असे जाहीर केले व आता पुढची पायरी म्हणून ते राष्ट्राध्यक्षपदावरून उतरल्यानंतर झालेली सध्याची पाकिस्तानची हलाखीची परिस्थिती व त्यांच्या मते त्याला कारणीभूत असलेले सध्याचे अकार्यक्षम नेतृत्व या विषयावर त्यांनी एक लेख लिहिला. तो CNN Opinion वर ९ जून रोजी प्रकाशित केला गेला

अरुंधती रॉय (आणि तत्सम)

व्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.

कम्युनल अँड टार्गेटेड व्हॉयलन्स विरोधातील विधेयक

पंतप्रधानांच्या कार्यालयाअंतर्गत आणि सोनीया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीपद्धतीने निवडून न आलेल्या आणि राज्यघटनेच्या अंतर्गत कुठलेही पद नसलेल्या व्यक्तींची एक समिती नेमली गेली आहे.

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात इतर उचपक्रमावर र्चा चालू आहेत आणि तेथे त्या बद्दल अधिक लिहीता येईल.

काळा पैसा परत आणणे

अण्णा हजारे यांचे उपोषण समाप्त होऊन २ महिने झाले नाहीत तोच एक नवे उपोषण सुरू झाले आहे. योगगुरू बाबा रामदेव हे परदेशातला काळा पैसा परत आणावा म्हणून उपोषणाला बसले आहेत.

 
^ वर