विरंगुळा
एका वर्षात ३ ग्रहणे
सध्या काही हिंदी वाहिन्यांवर एका वर्षात ३ ग्रहणे आली तर जगात कश्या वाईट घटना घटतात, या विषयावर चर्चा झाल्याचे बघीतले.
काही वाईट घटना:
- महाभारत काळात व्दारका बुडाली
- पहिले महायुद्ध
- अमेरीकेने जपानवर केलेला अणुबाँब हल्ला
रोजच्या आहारात
तुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही असा, रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते.....लाभ घ्यावा..
१. तीन लीटर पाणी
२. दोन चमचे आवळा- रस
३. दोन चमचे कोरफडिचा रस
माझी भटकंती - कशुमा लेक
"माझी भटकंती" या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं..
झाड
ऍबस्ट्रॅक्ट सारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न.
![]() |
फोकल लेंथ: २१ मिमी
ऍपर्चरः ३.५
आयएसओ: ८००
आजचा आवाज
'आजचा आवाज' हे मराठी सारेगमप चे नवे पर्व आहे. आजचे आघाडीचे गायक घेउन सुरू झालेली ही स्पर्धा आता चांगलीच रंगत आहे. सुरुवातीला, लिट्ल चॅम्पशी तुलना आणि लहान मुलेच किती छान गात होती वगैरे ऐकायला मिळाले पण आता मात्र स्पर्धा रंगत आहे.
सूडबुद्धि
सूडबुद्धि चांगली की वाईट असं कोणालाही विचारलं तर बहुतेकजण सूडबुद्धि वाईट असंच सांगतील. मात्र प्रत्यक्षांत सूडबुद्धीला आपल्या मनात थारा न देणारे कितीजण आढळतील याबद्दल शंकाच आहे.
प्रकशचित्र संपादन प्रणाली
नमस्कार,
मी प्रकाशचित्र संपादनासाठी विंडोज विस्टावर किंवा उबंटुवर वापरता येणारी मोफत संगणक प्रणाली शोधत आहे.
पिकासामध्ये बर्याच संपादनसुविधांचा अभाव जाणवतो आणि फोटोशॉप विकत घेणे मला परवड्णारे नाही.