प्रकशचित्र संपादन प्रणाली

नमस्कार,
मी प्रकाशचित्र संपादनासाठी विंडोज विस्टावर किंवा उबंटुवर वापरता येणारी मोफत संगणक प्रणाली शोधत आहे.
पिकासामध्ये बर्‍याच संपादनसुविधांचा अभाव जाणवतो आणि फोटोशॉप विकत घेणे मला परवड्णारे नाही.
उपक्रमवरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

गणा मास्तर
भोकरवाडी बुद्रुक

लेखनविषय: दुवे:

Comments

गिम्प

गिम्प वापरता येईल. काही फुटकळ बदल करायचे असल्यास फायरफॉक्सचे हे एक्स्टेंशन वापरता येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

गिंप उतरवुन घेतले आहे.
धन्यवाद मित्रा.

फोटो फिल्ट्रे

मी गेल्या दोन वर्षांपासून वापरत आहे - इथे मिळेल

हे

इरफानव्ह्यू देखील लोकप्रिय आहे असे कळते.

----

हं

इरफानव्ह्यु मधे कॅमेराचे Exif देखील वाचले जाते नीलकांत ने मला हेच सांगितले होते.सध्या हेच वापरतो
प्रकाश घाटपांडे

 
^ वर