विचार

चकट फू......

सुनीतीने अलिकडेच एक नवीन फ्लॅटची खरेदी केली. रहायलासुद्धा आली. तिच्या शेजारी आयटीमध्ये काम करणारा इंजिनियर रहात होता. त्याच्याकडे वाय-फाय इंटरनेटचे कनेक्शन होते. सुनीतीला स्वत:च्या डबड्या कनेक्शनचा राग आला होता.

मनोव्यवस्थापन

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.

एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय

एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो.

दुसरा वसाहतवाद

ब्रिटीश पारतंत्र्याच्या काळात, राज्यकर्ते आपल्याकडून कमी भावात कापूस मिळवून आपल्या इंग्लंडातील गिरण्यांमध्ये घेऊन जात. तेथे त्याचे कापड बनवित आणि परत हिंदुस्तानात आणून चढ्या भावाने आपल्याला ते घेण्यास भाग पाडत.

आंतरिक शक्तीचा शोध-१

७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला.

दिलसे या दिमागसे?

शांता व सुधा या सख्या बहिणी बहिणी. त्यांच्या वडिलांनी या बहिणींच्या नावे भरपूर इस्टेटी करून ठेवल्यामुळे त्या इस्टेटीच्या उत्पन्नावरच गुजराण करत. कालक्रमेण आई -वडिलांचा मृत्यु झाला. काही कारणामुळे या दोघी अविवाहितच राहिल्या.

कांदा आणि जागतिकीकरण

सिंगापूरहून पुण्याला परत येण्याचा बेत ठरला की मुस्ताफा या दुकानाला भेट देणे आवश्यकच असते. काहीतरी किरकोळ खरेदी, चॉकलेट्स अशा गोष्टी घेण्यासाठी हे दुकान बरे पडते.

ज्ञान व ज्ञानाची साधने सामाईक हवीत!

एके काळी आपल्या खेड्यापाड्यात काही सामाईक मालमत्ता असायच्या; उदा - गायरान जमीन, देवरायी जंगल, विहिरी - तळं यासारखे पाण्याचे श्रोत, खेळण्यासाठी पटांगण, देवूळ, इ.इ. या सामाईक मालमत्तेवर सर्वांचा हक्क असायचा.

शासनव्यवस्थेचे संगणकीकरण

एक काळ असा होता की या देशातील लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अर्थकारणातील ‘ओ’ की ‘ठो’ कळत नसे. तरीसुद्धा हे प्रतिनिधी लोकहितार्थ निर्णय घेत होते. त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देत होते.

 
^ वर