माहिती

एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग १ - लेखनसार

(या लेखात सांगितलेल्या प्रयोगाचे बीज उपक्रमावरील एका चर्चेत उद्भवले. प्रयोग अन्य संकेतस्थळावर झालेला असला, तरी त्या प्रयोगाचे निष्कर्ष वाचण्यास उपक्रमावरील काही वाचकांना कुतूहल वाटेल.

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती.

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

नमस्कार,

सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

बँकांचा उदय- २

तेराव्या शतकात युरोपात व्यवहारात रोमन आकडे वापरले जायचे, जे बॅंकांमधे ज्यास्वरुपाचे काम होणे अपेक्षित असते त्यास अनुकूल नव्हतेच. पण आर्थिक व्यवहारास उपयुक्त अशी गणिती पद्धत युरोपात आणण्याचे श्रेय फिबोनासीकडे जाते.

घाशीराम - कलाकृती नव्हे तर विषवल्ली

२५/२/१९७६ च्या केसरी मध्ये वरील मथळ्याखाली वरील विषयावर् अभ्यासपुर्ण लेख प्रसिध्द झाला होता तो इतिहास संशोधक श्री य.न.केळकर यांच्या "मराठेशाहीतील वेचक वेधक" या पुस्तकात मला वाचावयास मिळाला तो साभार येथे माहिती व चर्चेसाठी देत

उपमा अलंकार्

मराठी भाषेला आकर्षक आणि मोहक बनवणारा हा अलंकार आहे. अलंकार! थोड्क्यात काय तर मराठी भाषेचे आभुषण!

एक शिक्षका- अ‍ॅन सिलीव्हन

हेलन केलर हे जगाला परिचित असलेलं व्यक्तिमत्त्व. ती एक गोड मुलगी होती जीला लहान वयातच आपल्या मुलभुत दोन इंद्रियांना गमवावं लागलं; डोळे, कान अणि पर्यायाने ती मुकि बनली.

मराठी कवितेची बदलती भाषा

मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १ मे रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.

ईतिहासातील पात्रे

साहित्य संम्मेलन पुणे येथील भेटित मला "इतिहासातील सहली" हे प्रसिध्द इतिहास संशोधक श्री य्.न. केळकर यांचे पुस्तक मिळाले. इतिहासात मला रस असल्याने मला घबाड मिळाल्यासारखे झाले. हे पुस्तक वाचत असतांना यातील प्रकरण २१.

 
^ वर