गणित

नियमित जोडाक्षरांची संख्या

मनोगतावर शुद्ध मराठी यांनी एका धाग्यावर खालील प्रतिसाद दिला आहे.
***

कोडं ३ : पृथ्वीचा सैल पट्टा

पृथ्वी हा ६४०० किलोमीटर त्रिज्येचा आदर्श गोल आहे असं गृहित धरू. विषुववृत्ताभोवती एक बरोबर बसणारा, पट्टा तयार केला. पण तो तयार होईपर्यंत बराच काळ गेला.

लेखनविषय: दुवे:

कोडं २ : शून्य बनवा

खेळ:

कोडं - चार खांब

एका मोकळ्या, सपाट मैदानात तीन खांब रोवलेले आहेत. ते वेगवेगळ्या रंगाचे आहेत - लाल, पिवळा व निळा. तीनही खांबांचं एकमेकांपासून अंतर सारखंच आहे.

लेखनविषय: दुवे:

अव्यय, प्रत्यय, उपसर्ग इत्यादी

शब्दाच्या मागे जे अक्षर किंवा अक्षरे लागतात त्यांना उपसर्ग म्हणतात. उदा. ज्ञान - अभिज्ञान. इथे 'अभि' हा उपसर्ग आहे.

अति - अतिक्रम, अतिप्रसंग
अधि - अधिपती, अधिवास
अनु - अनुक्रम, अनुरूप
अभि - अभिमान, अभिमुख
उप - उपजीविका, उपदिशा

लेखनविषय: दुवे:

१ हिरा आणि ६ चोर

एकदा ६ चोर एक हिरा चोरून आणतात. त्या हिर्‍याची वाटणी करायची आहे.
(एकच हिरा असल्यामुळे तो कुणा एकालाच मिळनार आहे हे नक्की)

सहा चोरांना अनुक्रमे १,२,३,४,५,६ असे नाव देऊ.

लेखनविषय: दुवे:

१ रूपया

गावाकडून मित्राचा फोन आला काल.
"एक हजार एक ची शर्यत लावली आहे राव.. मदत कर".
"कसली शर्यत लावतोस अरे? पेरणीला पैसे नाहीत असे म्हणून मागेच पैसे घेतलेस ना.. आणी शर्यती काय लावतोस ?"

लेखनविषय: दुवे:

इकार, उकार आणि वेलांट्या

फक्त इकार, उकार बदलून एकच शब्द किती प्रकारे अशुद्ध लिहीता येईल? त्याचे काही गुणोत्तर आहे का?
उदा. कितीदातरी हा शब्द खालील प्रकारे अशुद्ध लिहीता येईल.

कितीदातरी कितिदातरि, कितिदातरी, कितीदातरि, कीतिदातरी,कीतीदातरि,कीतीदातरी,

सरासरी

कोडे :

तीन मित्र आहेत. तिघांकडे काही पैसे आहेत (प्रत्येकाकडे असलेली रक्कम वेगवेगळी आहे. त्यांच्याकडे पैसे रोख नाहीत. म्हणजेच त्यांच्या अकाउंट मधे ते पैसे आहेत. ).

त्या तिघांना एकमेकांकडे किती पैसे आहेत ते माहित नाही.

 
^ वर