भाषा

पारिभाषिक शब्दावल्यांतील सामग्री

मराठी भाषा.कॉम (http://www.marathibhasha.com/) ह्या संकेतस्थळावर भाषासंचालनालयाने तयार केलेल्या मराठीतल्या विविध पारिभाषिक शब्दावल्यांतील सामग्री युनिकोडात शोधता येईल अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाविजेता कोण?

व्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने

मराठी भाषेत शेकडो शब्द आणि वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत जातो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे.

लेखनविषय: दुवे:

मराठी वर्णमाला व अंकलिपी आणि सचित्र शब्दकोश

लहान मुलांसाठी काही लेखन सुरू केलं, तेव्हा बर्‍याच गोष्टी सुचत गेल्या. यातले काही प्रकल्प 'सेमि क्रिएटिव्ह' होते. त्यामागे काही कारणं होती.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ५.

लेखनविषय: दुवे:

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ४.

लेखनविषय: दुवे:

नशीबात नसलेली पुस्तके

महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या अंकातला हृषिकेश गुप्ते यांचा हा लेख दोन कारणांनी वाचण्यासारखा आहे.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ३.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर