ऑस्कर पुरस्कार २०१२
नविन वर्ष आले तसे चित्रपट प्रेमींना वेध लागले आहेत चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कार ऑस्करचे. ह्यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांविषयी उपक्रमींना काय वाटते त्यांचे अंदाज काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
एकाच छापाचे गणपती
एकावेळी अनेक संकेतस्थळांवर लेख प्रकाशित करावा की नाही ह्यावर सदस्यांनी निया मधल्या लाकडी पाट्या या लेखात केलेली चर्चा येथे हलवली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. मूळ लेखातील श्री.
आयझ्याक न्यूटनच्या (1642-1727) गुरुत्वबलाचा सिद्धांत (भाग - १)
समाजावरील धर्माची पकड
"फेसबुक" वापरतांय ? तर मग हे बघायलाच हवे !
"फेसबुक" हे "हत्यार" दुधारी सुरी आहे.वेळप्रसंगी शिवीगाळ अथवा समोरच्याची दिशाभूल करून त्याचा गैरवापर करणे हे तेथे नवीन नाही.
"निया" मधल्या लाकडी पाट्या
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.
मराठीतील कोशवाङ्मयाची यादी
मराठीत समृद्ध कोशवाङ्मय आहे, असे एक विधान नेहमी केले जाते. या विषयावर बर्यापैकी लेखनही केले गेले आहे. असे असूनही, या सर्व कोशवाङ्ममयाची एकत्रित यादी मिळवताना मात्र नाकी नऊ येतात.
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' आयोजित करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे संस्थेचे निवेदन इथे दिले आहे.
--------------------------------------------------------------
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - ३
पानिपत सोडून जाण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा लष्कराची गोलाची रचना करण्याचे ठरले. त्यावेळी, गोलाच्या रचनेत आपल्या लष्कराला अनुकूल असे काही बदल करण्यात आले होते का ?
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - २
पानिपतपासून सुमारे सहा ते सात किलोमीटर्स अंतरावर अब्दालीची छावणी सीवा व दिमाना या गावांच्या दरम्यान साधारण पूर्व - पश्चिम अथवा नैऋत्य - ईशान्य अशी तीन ते चार किलोमीटर्स अंतरावर किंवा सहा किलोमीटर्स अंतरापर्यंत पसरली असावी