लोगो संगणकभाषा (प्रोग्रामिंग लँग्वेज)
लोगो भाषा ही एक संगणकभाषेच्या शिक्षणासाठी शैक्षणीक साधन म्हणून १९६७ साली निर्माण केली गेली. "लोगो" हा एक ग्रीक शब्द असुन त्याचा अर्थही "शब्द" असाच आहे. लोगो संगणकभाषा अत्यंत सोपी, पण समर्थ भाषा आहे.
फोबिया
आम्ही काही दिवसांपुर्वी आमच्या एका मित्रांसोबत् फिरायला गेलो होतो. तिथे एरिअल ट्रामवेमधून जायचे होते. आमच्या बरोबर मित्रांचा ६-७ वर्षांचा मुलगा होता. आत चढल्यावर तो अचानक रडू लागला, ओरडु लागला आणि हायपर झाल्यासारखं करू लागला.
ध्यान: तंत्र आणि मंत्र: ...... लेखांक २
सुट्टीत बाहेरगावी गेल्यावर प्रवासातील दगदग व इतर अडचणी येऊन सुद्धा परत आल्यावर आपण उत्साहितच झालेले असतो. जर आपण एखाद्या कमी लोकवस्तीच्या खेडेगावात गेलो असू तर हा परिणाम अधिकच जाणवतो.
विनोबा भावे आध्यात्मिक वन लायनर्स अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत.
नमस्कार,
ध्यान (मेडीटेशन) आणि त्याचे फायदे.....१
निरनिराळ्या व्यवसायातील व्यक्तींच्या दिनक्रमाचा विचार केल्यास असे आढळते कि त्यांच्या कामाचे स्वरूप जरी वेगळे असले, काम करण्याची क्षमता जरी वेगळी असली तरीही निद्रा अथवा झोप हि सर्वाना सारखीच आवश्यक असते.
नशीबात नसलेली पुस्तके
महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या अंकातला हृषिकेश गुप्ते यांचा हा लेख दोन कारणांनी वाचण्यासारखा आहे.
वार्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न
आंतरजालावरील फेसबूक, गुगल सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न भारत सरकारने परत एकदा चालू केल्याचे दिसते आहे. मात्र या वेळेस न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून हे करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो आहे.
खेळगीत
"औडक चौडक दामाडू... दामाडूचे पंचाडू..." असे गाणे असलेला एक जुना खेळ आहे. तो कसा खेळतात, हे कुणाला माहीत आहे का? मला काही कामासाठी तो संदर्भ तातडीने हवा आहे.