जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

तर्कक्रीडा १४: सुंद आणि उपसुंद

सुंद आणि उपसुंद

तुम्हाला कोण व्हायचंय? - लेखक, कवी की नाटककार!

नमस्कार,
नुकत्याच वाचनात आलेल्या एक-दोन पुस्तकांमुळे काही लेखक आणि कवींचा थोडा जवळून परिचय झाला. त्यामुळे एक प्रश्न मनात आला तो इथे चर्चेला घेत आहे.

तर्कक्रीडा १३: पिंपोधन आणि बिंबोधन

...............पिंपोधन आणि बिंबोधन

जंजिरा - इतिहास (१)

कर्नाळा इतिहास व हा लेख लिहिल्या नंतर महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांचा इतिहास सुद्धा प्रस्तुत करावा असा विचार आहे. उपक्रम मोठा आहे पण सुरुवात तर केलेली आहे.

कर्नाळा - इतिहास

कर्नाळा लेख लिहिल्या नंतर वाचकांनी कर्नाळ्याच्या इतिहास बद्दल उत्सुकता दाखवली होती(मनोगत), तसे कर्नाळ्याच्या इतिहासा शिवाय तो लेखच अपूर्ण होता.

माहीतीपुर्ण लेख व त्याची सुची !

उपक्रमवर सापडलेले माहीतीपुर्ण लेख व त्याची सुची !

यंत्र आणि मानव

कल्पनागार-२ वरील रंगलेल्या चर्चेत मी खाली दिलेला प्रतिसाद दिला होता. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल या श्री. सर्किट यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून पूर्ण प्रतिसाद येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.

आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी-कधी पुढे येतात. असे होणे खरोखरच शक्य आहे काय?

वडिलांसाठी एकेरी संबोधन - कितपत योग्य?

साधारणपणे मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गांत वडीलांना 'अहो-जाहो' करण्याची पद्धत आहे. पण अलीकडे अलीकडे याच वर्गांतील काही कुटुंबांत वडिलांना "ए बाबा", "ए डॅडी", "ए पप्पा", असे एकेरी संबोधण्याची पद्धत रूढ होत आहे. हे कितपत योग्य आहे?

विश्वमान्य धर्म ?

नमस्कार,
मनोरंजन,टवाळकी ,आणि हलकं-फूलकं वाचावयाच्या अपेक्षेने येणा-या मित्रांची क्षमा मागून विषयाला सूरूवात करतो.

लेखनविषय: दुवे:

युयुत्सु - गाधांरी पुत्र !

हा कोण होता ?
गाधारीपुत्र ... पण हा पाडंवांच्या बाजूने महाभारतामध्ये होता अशी माहीती मला आजच भेटली.

 
^ वर