जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग ६

ऋग्वेदकाल- (क्रमश:)

हिवाळी अंक प्रकाशन!

मित्रहो, महिन्यापूर्वी "महाजालीय शारदीय अंक" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं.

मराठी वर्णमालेसंबंधी शासनाचे धोरण

मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथे आहे...

http://tinyurl.com/y8pzet3

क्रियाशील आदर्श्..

आज http://www.misalpav.com/node/10423 हे वाचले आणि सामान्यामधल्या असामान्यत्वाचे दर्शन झाले. आपल्या मुलीवर 'इदम् न मम' चा संस्कार करणारी ती माउली धन्य होय. असे आदर्श प्रसारमाध्यमांनी आपल्या समोर ठळकपणे आणायला हवे.

श्री.शं.बा.दीक्षित

शं.बा.दीक्षित

योनी मनीच्या गुजगोष्टी

श्रीमती वंदना खरे यांनी अनुवादीत व दिग्दर्शित केलेले

योनी मनीच्या गुजगोष्टी

हे नवीन नाटक मराठी रंगमंचावर आले आहे. या नाटकाबद्दल मी खालील दूव्यांवर वाचले.

आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 5

ऋग्वेद काल

विचार व कृती

फोर्थ डायमेन्शन 36

विचार व कृती

ईशान्य भारत आणी उदासीन भारत.

१९५० मध्ये संसदेमध्ये घुसखोरीचा विषय विचारार्थ घेण्यात आला. या प्रश्नाची गंभीरता तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जाणवली होती.

लेखनविषय: दुवे:

पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी

पुण्याचा वाहतूक व्यवस्थेविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. या संदर्भात शासनावर अबलंबून राहून काहीतरी बरे होईल या आशेतला फोलपणा आता ध्यानात आला आहे. या संदर्भात नागरिकांनी एकत्र येऊन सुरु केलेली एक योजना / चळवळ नुकतीच वाचनात आली.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर