विरंगुळा

आसपासच्या तारखेचा वारः एक अगणिती बिनडोक पद्धत

तुम्हाला आजचा वार माहीत आहे ना?
मग कुठल्याही दुसर्‍या तारखेचा वार सांगता येईल का? तत्त्वतः हो, पण प्रत्यक्ष कठीण वाटते ना?

भद्रचौरस

.....बहुतेक गणितप्रेमींना "जादूचा चौरस" (मॅजिक स्क्वेअर) ठाऊक असतोच. असा चौरस लिहिण्याच्या रीतीही अनेक जण जाणत असतील. अशा चौरसाला "भद्रचौरस" असे भारतीय नाव आहे.

लिखीत बडबड अर्थातच चॅटिंग.

याहु अथवा इतर अनेक सेवादाते बडबड करण्यासाठी सुविधा देत असतात. ( याहु मेसेंजर इत्यादी).

तर्कक्रीडा:४७:सरदार लंबोदर शतमोदके

ब्रह्मपुरी येथे सापडलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढील विवरण मिळते.

घरांत हसरे तारे..

आमच्या सहनिवासात (सोसायटीत) एक शीघ्रकवी रहातात.कांही महिन्यांपूर्वी माधुरी दीक्षित भारतात आली तेव्हा डॉ.श्रीराम नेने,माधुरी आणि त्यांची दोन मुलें या चौघांचा सुंदर हसरा कौटुंबिक फोटो छापून आला होता.

खरडवही.कॉम

नमस्कार,

तर्कक्रीडा:४७ :नातेसंबंध

'शिरीष' हे नाव स्त्रीचे (लेखिका शिरीष पै) असते तसेच पुरुषाचेही ( लेखक शिरीष कणेकर ) असते. कांचन,मुकुल,किरण ही नावेही अशीच आहेत. असे नाव धारण करणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याचा बोध केवळ त्या नावावरून होत नाही.

ऑर्कुट आता मराठीत

नमस्कार,
आज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.

तर्कक्रीडा:४६: क्रीडास्पर्धा

(|) टेनीस स्पर्धा
......एकेरी टेनीसचे नॉकआऊट पद्धतीचे सामने कसे होतात ते तुम्हाला ठाऊक आहेच.समजा ४८ स्पर्धक असतील तर प्रथम फेरीचे २४ सामने, दुसरीचे १२,तिसर्‍या फेरीचे ६...असे सामने होतात. शेवटी अंतिम सामना होतो.

आकडेमोडीची एक करामत.

समजा मी एक चार आकडी संख्या मांडली.

 
^ वर