विरंगुळा

तर्कक्रीडा: ६६: गोगलगाय

गोगलगाय
श्री. लिखाळ यांनी काढलेले गोगलगाईचे अप्रतिम छायाचित्र पाहून पूर्वी वाचलेले एक कोडे आठवले.ते असे:

छायाचित्र टीका १८

IMG_1386

सकाळचा नाष्टा.

एक्सिफ माहीती:
कॅमेरा: Canon Rebel XTi
एक्स्पोजर: 0.0१७ से. (१/६०)
ऍपरचर : f/५.६
फोकस: ३७ मि.मी.या
आय एस ओ : ४००
एक्स्पोजर बायस: ०/३ ई.व्ही.

छायाचित्र टीका १७

Harishchandra
Harishchandra

हरिश्चंद्र गडावरुन दिसणारे विलोभनिय द्रुश्य!
हा फोटो स्टिच केलेला आहे. ४ वेगवेगळे फोटो एकत्र करुन तयार केलेला हा फोटो आहे.

छायाचित्र टीका १६

नमस्कार,

खालील चित्र मी एका सहलीला काढले आहे.
चित्रः नाग - Spectacled Cobra

लीड्समधील वैद्यकीय सेवा

दोन वर्षांपूर्वी मी दोन महिने इंग्लंडमधील लीड्स या गांवी जाऊन राहिलो होतो. तिथे मला आलेले अनुभव या लेखात दिले आहेत. सुदैवाने त्या काळात मी आजारी पडलो नाही.

प्रभाव चित्रपटांचा

समाजाचा चित्रपटांवर आणि चित्रपटांचा समाजावर परिणाम होत असतो असे म्हणतात. व्यक्तिशः आपल्यावरही बर्‍याच चित्रपटांचा परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो.

छायाचित्र टीका १२: नवशिक्याने काढलेले फोटो

हे फोटो केवळ कॅमेर्‍याचा अंदाज घ्यावा म्हणून काढलेले आहेत. बघा कसे वाटतात.

कर्पुरारती

छायाचित्र टीका ९

इथे अनेक चांगले छायाचित्रकार असताना मी माझे छायाचित्र टटीकेसाठी इथे ठेवण्याचे धाडस करत आहे. मला जाणकारांकडुन काहीतरी मार्गदर्शन होइल असा स्वार्थ त्यात आहे :).

 
^ वर