विरंगुळा
छायाचित्र टीका
शरद सरांची शिकवणी मिळुनही अभ्यास न करता काढलेले एक छायाचित्र डकवत आहे. कसे वाटले ते सांगावे?
![]() |
प्रकाशचित्र : डुंबणे - एक स्वर्गीय अनुभव
परवाच रायगडावर गेलो होतो. माहितीपर वर्णन आणि प्रकाशचित्रे ओघाने येतीलच.
पण रायगडावर पहायला मिळण्यास दुर्मिळ असे एक वेगळे दृष्य येथे देत आहे.
कसे वाटते? ते सांगावे -
डुंबणे : एक स्वर्गीय अनुभव !!
शरद ऋतूतील नवी पालवी
या वर्षी आम्ही घराच्या अंगणात ब्रॅडफोर्ड पेअर ही झाडे लावली. या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे वसंत ऋतूच्या सुरुवातीला हे झाड पांढर्या शुभ्र फुलांनी भरून जाते आणि नंतर त्याला पालवी फुटते.
छायाचित्र टीका २६
मला फोटोग्राफीमधलं काहीही कळत नाही, पण शिकावं असं वाटतं.. हे काही मी काढलेले फोटो.. काय चांगलं, काय वाईट, अजुन काय करता येईल ई. मार्गदर्शन करा मला!
छायाचित्र् टीका २३
हे आजोबा लेण्याद्रीजवळ भेटलेले. फोटो काढु का विचारल्यावर म्हणाले माझे कशाला फोटो काढतुस? फोटोत किंचित खिन्न दिसतात पण फोटो दाखवल्यावर जाम खुश झाले
छायाचित्र टीका २२
मी हौसेखातर छायाचित्र काढतो. कॅनन् एस्३आय एस् कॅमेरा वापरतो.
तांत्रिक बाबी फारशा माहिती नाहीत. तंत्रशुद्ध फोटोग्राफी शिकण्यासाठी काही दुवे माहित असतील तर द्यावेत.
माझी काही छायाचित्र खाली दिली आहेत.
छायाचित्र टीका २१
पुढील फोटो कॅननचा एस. डी. ८५० आय. एस. हा ८ मेगापिक्सेलवाला डिजिकॅम वापरून काढले आहेत. मला फोटोग्राफीतलं ओ की ठो कळत नसतानाही हे फोटोज काढून पाहिले आहेत. त्यामुळे त्यात अनेक त्रुटी असतील. त्यावेळचे सेटिंग्ज आता आठवत नाही आहेत.
नाथपंथ
नाथपंथ हा भारतातील पूर्वापार चालत आलेला महासिद्धांचा पंथ गणला जातो. तांत्रिक विद्या, हठयोग, चमत्कार इ. शी सहसा त्याची सांगड घातली जाते. हिंदू आणि तिबेटी बौद्धांच्या धारणेप्रमाणे ८४ महासिद्ध झाल्याचे गणले जाते.