प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
होमिओवेद
येथील चर्चा थंडावल्यावर, झोपण्यापूर्वी एकदा मिसळपाव बघितले तर तेथे गोमूत्राविषयी पोस्ट वाचली.
गोमूत्राविषयीच्या पेटंटच्या पहिल्या बातमीपासूनच माझ्या डोक्यात राग होता. कोणाला काथ्याकूट करायचा आहे का?
चर्चेचे विषय:
मराठी अज्ञान परिषद
लोकसत्ताच्या जून ११, २०१० च्या अंकात संपादकीयाशेजारी, नवनीत या सदरात काही अकलेचे तारे तोडलेले आहेत.
विकास !! डोक्या वरून सायकल वर पाणी...
मेरा भारत महान!!
मेरा भारत महान!!
विकास !! डोक्या वरून सायकल वर पाणी...
परजीवांचे आक्रमण
काल टीव्हीवर कोणत्यातरी 'इंडिया टीव्हीछाप' चॅनलवर स्टीफन हॉकिंग यांच्या 'परजीवांचे आक्रमण' या विषयावरील नव्या मतप्रदर्शनाबद्दल एक कार्यक्रम सुरू होता.
ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण
ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पणथोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता
सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने
प्रति, 06/05/2010
श्री.माननीय मुख्य न्यायधीश
मुंबई हाय कोर्ट मुंबई
विषय :- विजेचा क्रिकेट सामन्यातील दुरुपयोग थांबविणे बाबत.
सन्मानीय न्यायधीश महोदय,
विजे अभावी उभा महाराष्ट्र संकटात सापडला असताना रात्रीच्या प्रकाश झोतात क्रिकेट सामने घेणे..........
कसाबला फाशी
कसाबचा निकाल लागण्यात आहे. त्याला फाशी द्यावी यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा
विचार करा भारतीय खेळाडूना जाहीर आवाहन .IPL द्वारे भारतीय खेळात भ्रष्ट्राचार आणणाऱ्या IPL वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा.