अर्थकारण

घर स्वतःचे की भाड्याचे?

खालील मजकूर एका ढकलपत्रातून आला. तो वाचल्यावर क्षणभर पटतो. पण त्यातले अनेक मुद्दे एकांगी वाटले. घर हा प्रत्येकाचा गरजेचा भाग आणि त्यासाठीचे अर्थकारण हा सर्वात महत्वाचा आणि न टाळता येण्यासारखा भाग. मजकूर असा आहे :

अरुंधती रॉय (आणि तत्सम)

व्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.

हे तर करावेच लागेल

भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात.

इट्स दी इकॉनॉमी....

१९९२ सालच्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकात राष्ट्रीय पातळीवर अननुभवी असलेल्या बिल क्लिंटनला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश यांच्याशी सामना देयचा होता.

हे रामदेव नक्की कोण?

रामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत.

 
^ वर