अर्थकारण
पुस्तक शिफारसः द क्वेस्ट
पंधरा एक वर्षापूर्वी कुठल्याश्या मराठी वर्तमानपत्रात जगातील सर्व खनिज तेल २०२७ साली खात्रीलायक संपणार आहे असे भाकीत वाचले होते.
सध्याच्या शेअरबाजारातून चांगले पैसे कसे मिळवावेत?
सध्याच्या शेअरबाजारातून चांगले पैसे कसे मिळवावेत?
तुमच्या मनात शंका येत असेल कि सध्या शेअरबाजारापासून दुरच राहीलेले बरे कारण गेले जवळपास एक वर्ष सेन्सेक्स १५५०० ते १८००० या दरम्याने वरखाली होत आहे.
भारतीय रुपया कुठे चालला आहे?
गेले दोन महिने भारतीय रुपयाची डॉलरसंदर्भात प्रचंड घसरण सुरू आहे. रिझर्व् बँकेने हस्तक्षेप करून ती थांबवण्याचा प्रयत्न करून बघितला पण तो फारसा यशस्वी झालेला दिसत नाही.
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक
रिटेल क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यावर मोठाच गदारोळ उठला आहे.
बँक ठेवींना आकर्षक पर्याय
मि.पा. वर प्रकाशित
फिक्सड् मँच्युरिटी प्लान - एफएमपी
बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय
हा लेख मिसळपाव वर मी प्रकाशीत केलेला आहे.
बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती
कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का?
बॉर्डर्स ही अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकांनाची साखळी शेवटचा आचका देऊन गेल्या आठवड्यात गार झाली. गेले काही महिने तेथील माल कमी दराने विकला जातो आहे हे सांगणार्या इमेल्स येत असत.