विज्ञान

रंग म्हणजे काय?

श्री. विशाल तेलंग्रे एका यांच्या धाग्यात हा प्रश्न मी उपस्थित केला होता. श्री धनंजय यांच्या प्रतिसादाप्रमाणे हा प्रश्न फारच कठिण आहे. श्री. धनंजय यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे.

आकाश निळे का दिसते?

प्रस्तुत लेख मी स्वतः मराठी मंडळी.कॉम या संस्थळावर [पुर्वी] लिहिलेला आहे.


आकाश निळे का दिसते, हे जाणून घेण्याअगोदर काही महत्वपूर्ण भौतिक संकल्पना आपण समजावून घेऊयात.

काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण

काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे.

वर फेकलेला चेंडू

गेल्या दशकात होऊन गेलेल्या रिचर्ड फाइनमन—या अमेरिकन भौतिकी वैज्ञानिकाबद्दल व त्यांच्या संशोधनांबद्दलची माहीती आंतरजालावर भटकताना मला एके-स्थळी खालील प्रश्न निदर्शनास आला:

» प्रश्न असा,

नाडीग्रंथ

नाडी ह्या प्रकारावर आंतरजालावरील दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे ती थांबवणे गरजेचे आहे.

देव कोणी निर्माण केला? का केला?

मला वाटते देवाची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी देव निर्माण केला. मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक वर्षे मानव उत्क्रांती अवस्थेतून जात असतांना कधीतरी त्या जंगली टोळ्यांना प्रगत (वेगळा) विचार देण्याची गरज निर्माण झाली असावी.

देवाची व्याख्या -२

एका सुपरिचित असलेल्या आणि अनेक चर्चांमध्ये मूलभूत अशा संज्ञेची येथील सदस्य कशी व्याख्या करतात हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. मी त्या संकल्पनेसाठी देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, इ. कोणताही शब्द वापरण्यास तयार आहे.

क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस

रोजच्याप्रमाणे आजचा दिवसही गुगलशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. इंटरनेट वापरायचं आहे, इंटरनेटवर काही कुठेतरी वाचायचं आहे आणि गुगल वापरलं नाही हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य असतं.

ग्रहांचे खडे व प्रादेशिक पसंती

एखादा माणूस तो तोंड उघडायच्या आत वंगाली आहे की नाही हे ओळखायचे असेल तर त्याच्या हाताच्या बोटातील अंगठ्या पहा. वेगवेगळ्या रंगाचे खडे व सोने-चांदीत केलेल्या फुगीर अंगठ्या लक्ष वेधुन घेतात.

देवाची व्याख्या

आंतरजालावरील चर्चांमध्ये असे कधी कधी दिसते की चर्चेत सहभागी सदस्यांमध्ये चर्चाविषयातील मूलभूत संज्ञांच्या व्याख्यांविषयीच एकमत नसते. चर्चा फिसकटण्यामागे हे एक महत्वाचे आणि टाळता येण्याजोगे कारण असते असे मला वाटते. हेवेदावे, जुने हिशोब, इ. कारणे टाळता येणार नाहीत/टाळू नयेत असेही वाटते.
त्या धाग्यांमध्ये व्याख्येची चर्चा केल्यास मूळ विषय बाजूला पडतो आणि अनेकांना तिरपे तिरपे प्रतिसाद नकोसे वाटत असल्यामुळे किंवा प्रति-प्रतिसादांचा संदर्भ लक्षात ठेवण्यासाठीचा वेळ नसल्यामुळे चर्चा अर्धवट राहतात.

 
^ वर