प्रवासवर्णन

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 4

अंगकोर वाट मंदिराच्या पहिल्या पातळीवरून दुसर्‍या पातळीकडे जाण्यासाठी ज्या मूळ दगडी पायर्‍या बनवलेल्या आहेत त्या चढायला कठिण असल्यामुळे त्याच्यावर आता लाकडी पायर्‍या बसवण्यात आलेल्या आहेत.

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3

लिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते.

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 2

अंगकोर थॉम हे शहर, ख्मेर राजा सातवा जयवर्मन याने आपल्या राज्यकालात म्हणजे 1181 ते 1220 या वर्षांमधे बांधले होते. या शहराचा आकार अचूक चौरस आकाराचा आहे. या चौरसाची प्रत्येक बाजू 3 किलोमीटर एवढ्या लांबीची आहे.

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1

सियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे.

आठवणी : भारत जोडो यात्रेच्या

आज २४ डिसेंबर. 'श्यामची आई' चे लेखक व प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयात पितृस्थानी असलेले सर्वांचे लाडके साने गुरुजी ह्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन!

महेश्वर व पुण्यश्लोक अहिल्याबाइ होळकर्

नर्मदाप्रसाद् यांचे "श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग" या नावानी नर्मदा परिक्रमेवर् फार सुंदर् व माहितीपर पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. महेश्वर संदर्भात दिलेली माहिती मी त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे."

कोकण सहलीच्या निमित्ताने

डिसेंबर २०१० च्या ११, १२ आणि १३ तारखांना आम्हा सगळ्यांना वेळ होता. कोकणात सहल करण्याची इच्छा होती. हवामान स्वच्छ होते. म्हणून, (चालकाव्यतिरिक्त) १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून आम्ही नऊ जण मजेत कोकण फिरून आलो.

माझा नुकताच झालेला प्रवास

पुणे- इंदुर गाडीने मी ७ डिसेंबरला गाडीत बसलो. सोबत सगळे म.प्र.चे कुटुंब होते आणी मी एकटाच पुणेरी. नाही म्हटले तरि थोडा पुणेरी खाष्टपणा माझ्या अंगात भिनत चालला आहे. केवळ दोन वर्षात. मला देवास ला जायचे होते म्हणजे उद्या सकाळी ८.३० ला.

लाचुंग आणि गंगटोक

लाचुंग हे गाव उत्तर सिक्कीम मधे येते.

 
^ वर