प्रवासवर्णन
एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 1
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेली सह्याद्री किंवा पश्चिम घाट पर्वतराजी ही सर्वपरिचित आहे. किनारपट्टीला साधारणपणे समांतर असलेली ही सह्याद्री पर्वतराजी, भारताच्या दक्षिण टोकापासून ते पार महाराष्ट्रामधील नाशिक शहराच्या थोड्या उत्तरे पर्यंत विस्तारलेली आहे. मात्र नाशिक शहराच्या उत्तरेला असलेल्या याच स्थानापासून पूर्वेकडे, सह्याद्री पर्वतराजीला काटकोन करून, विस्तारत जाणारी आणखी एक पर्वतराजी फार कमी लोकांना माहिती आहे. सातमाला किंवा इंध्याद्री पर्वत या नावाने ओळखली जाणारी ही पर्वतराजी, दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.
एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग २
कार्ले गुंफांमध्ये फिरताना लक्षात येते की अनेक ठिकाणी म्हणजे भिंतीवरील दोन बास रिलिफ शिल्पांमध्ये, शिल्पातील रेलिंगवर, स्तंभांवर अशा अनेक ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत.
बनवासी
ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर दक्षिण सह्याद्रीतील येल्लापूर गावाजवळच्या परिसरात असलेले सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बनवासी हे गाव असे लगेच सांगता येते. या बनवासी गावाचा मागील 2250 वर्षांचा इतिहास ज्ञात आहे.
शिळावर्तुळे आणि लोहयुग
शिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते.
ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र- राजधानीचे शहर- भाग 3
कोकणपूर मधला मुक्काम आटोपून ह्युएन त्सांग व त्याच्या बरोबरचे सहप्रवासी पुढे वायव्य दिशेला प्रवासाला निघाले. या पुढच्या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांग लिहितो,
ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र - कोंकणपूर- भाग 2
द्रविड देशातील कांचीपुरम येथून निघालेल्या ह्युएन त्सांगने परतीच्या प्रवासासाठी उत्तर दिशेला प्रयाण केले व आपला पुढचा मुक्काम कोंकणपुर या गावात केला हे आपण आधीच्या भागात बघितले.
ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र - माहिती थोडी, प्रश्न जास्त! -भाग 1
ह्युएन त्सांग ( शुएनझांग XuenZang ) या प्रसिद्ध चिनी भिख्खूने इ.स. 629 ते इ.स.