प्रवासवर्णन
पुरंदर
पुरंदर. पुरंदर म्हटलं की आठवतो मुरारबाजी, पुरंदरचा तह आणि संभाजीराजांचा जन्म. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचं पाणी पळवणार्या मुरारबाजीचा गड पुरंदर.
राजांचा गड : राजगड
राजगड. राजांचा गड किंवा गडांचा राजा काहीही म्हणा पण मनाला भुरळ पाडणारा आहे खरा. मावळ खोर्यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड.
वाळवंटातील हिरवळ - लास वेगास
लास वेगासला विमान उतरायला लागले तत्क्षणी समोर दिसणार्या सुप्रसिद्ध वेगास स्ट्रिपने मनाला भुरळ घातली. स्पॅनिश भाषेत लास वेगासचा अर्थ वाळवंटातील हिरवळ (कुरण) असा सांगितला जातो.
नाणेघाट
माझा ट्रेकिंगचा अनुभव
रोजच्या त्याच त्याच पणाचा कंटाळा आला होता. रोज सकाळी बरोबर सहा वाजता उठणं, ब्रश, आंघोळ, चहा, नश्ता, बस, ट्रेन, काम, बॉस.....च्यायला मनुष्य प्राण्याच्या जन्माला आलो म्हणुन इतका त्रास. अक्षरशः वीट आला होता या सगळ्याचा!
कारुइझावा
ऑक्टोबर २००६ च्या शरद ऋतूत ब-याच दिवसांपासून पाहण्याची इच्छा असलेल्या जपानमधील 'कारुइझावा' या निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचा योग आला. जपानमधलं उटी किंवा शिमला च्या धर्तीवरचं हे नयनरम्य ठिकाण वर्षातल्या कोणत्याही ऋतुमध्ये अवश्य भेट द्यावं असंच आहे. तिथल्या तीन दिवसांच्या सहलीचं हे छोटासं चित्रमय प्रवासवर्णन.