विचार
तर्कक्रीडा: पत्रापत्री
यनावालामहोदयांनी आधीच हे कोडे उपक्रमावर घातले असेल, तर हा लेख उडवून टाकायला माझी हरकत नाही.
तर्कक्रीडा:३८: कादंबिनी सहनिवास
.......आमच्या कादंबिनी सहनिवासात दोन इमारती असून एकूण चौवीस सदनिका (फ्लॅट्स) आहेत.त्यांत चौवीस कुटुंबे राहातात. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन हे राष्ट्रीय सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो.
तर्कक्रीडा : ३७ : नऊ नाणी, बारा नाणी
ही दोन कोडी बहुपरिचित आहेत.त्यांतील बारा नाण्यांचे कोडे बिकट आहे.तसेच त्याचे उत्तर लिहिणे अवघड आहे. कारण ते लांबते. योग्य मांडणी केली तर मर्यादित शब्दांत उत्तर लिहिणे शक्य आहे.
तर्कक्रीडा ३६: गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी
यनावालांची क्षमा मागून....
तर्कक्रीडा:३५: विस्मयकारक विक्री
.....एकदा सात बाया पेरूच्या बागेत गेल्या. त्यांनी पेरू तोडून आपापल्या टोपलीत भरून आणले.पहिल्या बाईच्या टोपलीत वीस (२०) पेरू होते. दुसरीच्या टोपलीत ४० पेरू होते. तिसरीच्या साठ (६०) होते.
तर्कक्रीडा:३४: अडेलतट्टू
......ही जुन्या काळची गोष्ट आहे.रामभट आणि शामभट हे दोघे शिवापुरचे रहिवासी.परस्परांचे मित्र. एकदा त्या दोघांना शिवापूर हून साठ(६०) किलोमिटर अंतरावरच्या दिवापूर या गावी जायचे होते.
दगड,विटा आणी गॅलिलिओ
उंच ठिकाणावरून खाली सोडलेली वस्तू गुरुत्वाकर्षण बलामुळे (फोर्स ऑफ् ग्रॅव्हिटी) जमिनीकडे येते.तिला खाली यायला लागणारा वेळ हा तिच्या वजनावर (वस्तुमानावर) नसतो.
तर्कक्रीडा:३३:आठ लिटर दूध.
कोडे सोडविताना त्यातील अटी समजून घेऊन त्या पाळणे आवश्यक असते.
वारस
वारस
एका विषयात मनातल्या किती गोष्टी उतरवायच्या, असं होतं. खरं तर याविषयी काहीतरी लिहावं हे बऱ्याच दिवसांपासून मनात होतं. आज दादाच्या जिज्ञाच्या झालेल्या आगमनाच्या फोननं त्याला एक नवी जाग दिली.
तर्कक्रीडा:३२: साटेलोटे
.....श्री. आणि सौ.लोखंडे (काळाराम चौक,नाशीक) यांना दोन पुत्र आणि दोन कन्या आहेत. त्या चौघांची हाक मारण्याची नावे दोन अक्षरी असून ती विपू , विजू , विसू आणि विनू अशी आहेत.