विचार
मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे
मराठीमध्ये नकारात्मक वाक्यांत क्रियापदांची रूपे सकारात्मक वाक्यांपेक्षा वेगळी दिसतात.
या संख्या कोणत्या ?
'प' ही पाच अंकी संख्या आहे.
** तिचा पहिला अंक (दशसहस्र) प मधे शून्य(०) हा अंक किती वेळा आहे ते दाखवितो.
**तिचा दुसरा अंक (सहस्र) प मधे एक (१) हा अंक .........,,..........................
**..... तिसरा अंक (शतक) ....,,...दोन(२) ..................,,..........................
तर्कक्रीडा: ४३: गोपालन
"एका गोपालाकडे पंचवीस (२५) गाई आहेत. तो आता वृद्ध झाला आहे. त्याला पाच मुलगे आहेत."
"त्याने पंचवीस गाई पाच मुलांना समसमान वाटून टाकाव्या. आपण निवृत्त व्हावे. "
" घाई करू नका. पुरते ऐका. प्रत्येक गाईच्या गळ्यात एक एक बिल्ला आहे"
तर्कक्रीडा:४२: तीन भावंडे
.......प्रा.राकाविधु यांना तीन अपत्ये आहेत. मधली कन्या संपुनीता, तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा भाऊ सर्वोत्तम, आणि तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान भाऊ सद्वर्तन. या भावंडांत दोन दोन वर्षांचे अंतर आहे.
तर्कक्रीडा :४१ :भागाकार
......सहावीच्या वर्गात गणितशिक्षक आले.त्यांनी फळ्यावर एक पाच अंकी भाज्यसंख्या लिहिली.तिला भागण्यासाठी तीन अंकी भाजक लिहिला.विद्यार्थ्यांना वहीवर भागाकार करायला सांगितले.थोड्यावेळाने विचारले;
तर्कक्रीडा :४०: पंपुशेटचे औदार्य
पैसा ही काही प्रेक्षणीय वस्तू नाही.पण काही जणांना पैसे पाहून आनंद होतो.काही जण बँकबुके आणि एफ्.डी. पावत्यांवरील आकडे पाहूनही सुखावतात.तर काही नोटा मोजताना हर्षभरित होतात. पण पंपुशेटची गोष्ट वेगली आहे.
तर्कक्रीडा:४०: मेटाकूट (मेटॅपझल)
हे कोडे प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित आहे. त्यांनी अशा कोड्याला 'मेटॅपझल'(पझल अबाऊट द पझल )म्हटले आहे.
तर्कक्रीडा:३९: नातीगोती
नात्यांवर आधारित काही कोडी आपल्या परिचयाची असतील.
.....उदा.१:एक स्त्री एका पुरुषाकडे अंगुलिनिर्देश करून म्हणते:" याचा बाप ज्याचा सासरा, त्याचा बाप माझा सासरा."तर त्या दोघांचे नाते काय?