अनुभव

वाळवंटातील हिरवळ - लास वेगास

लास वेगासला विमान उतरायला लागले तत्क्षणी समोर दिसणार्‍या सुप्रसिद्ध वेगास स्ट्रिपने मनाला भुरळ घातली. स्पॅनिश भाषेत लास वेगासचा अर्थ वाळवंटातील हिरवळ (कुरण) असा सांगितला जातो.

नाणेघाट

नाणेघाटातल्या पावसात प्रस्तरावरोहण करण्याची इच्छा होती. कँप फायर इंडिया ने तसा एक कार्यक्रम आयोजित केला आहे हे कळाल्यावर लगेचच तयार झालो. नेहमी सोबत असणारे आदित्य, विशाल, सागर यांनीही नोंदणी केली होती.

... मग त्यांनीच बनवला रस्ता !

बिकट वाट- वहिवाट अशी त्या गावांची अवस्था होती. या वाईट अवस्थेवर आपण मात करायची, असे तीन गावांमधील लोकांनी ठरवले आणि त्यातून उभे राहिले एक आदर्श काम.

.... आणि कोकणातील श्रावणगाव बनले आदर्शगाव !

2 मार्च, 2006. पुण्यातील साखर संकुलचे सभागृह. कोणाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळणार, ही सर्वांनाच उत्कंठा. या वेळी दोन गावांची नावे उच्चारली गेली. ही दोन गावे म्हणजे कोकणातले श्रावण व मराठवाड्यातले गुंजेगाव.

निर्मलग्राम किकवारी

एक गाव अतिशय वाईट होते. गावात दारूच्या भट्ट्या होत्या. गावात गटारे वाहत होती. गावाची जणू कचरापेटी झाली होती. डास, माश्‍या, ढेकूण इत्यादींचा गावात मोठा वावर होता. गावात शौचालये नव्हती. गावातील मोकळ्या जागेवर गावकरी शौचाला जात.

अखंड हरिनाम सप्ताहाने डांगरेघर व्यसनमुक्त

"डांगरेघर' हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. पारंपरिक शेती; त्यामुळे हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत या गावात दारू नावाची अवदसा घुसली. गावातील 80 टक्के लोक व्यसनाधीन झाले.

विशेष आर्थिक क्षेत्र.

कांही दिवसापूर्वी कोणी तरी वरील विषयावर माहिती विचारली होती. मला कांही वाचायला मिळाले. मी विचार केला व मला काय वाटते ते येथे प्रकाशित केले. सर्वानी चर्चेत सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.

वर्णमाला (स्वर)

काही तांत्रिक कारणांमुळे हा भाग उपक्रमावर आणायला बराच वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व!

पारंपरिक बियाण्यांच्या प्रसारासाठी

आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे, त्यामुळे एकमेकांना मदत करत घरीच बियाणी बनवली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारे फायदे व्हायचे.

भारतीय ज्योतिषशास्त्र

भारतीय ज्योतिशास्त्र
ग्रंथपरिचय- भारतीय ज्योतिशास्त्र
 
^ वर