हे संकेतस्थळ
दिवाळी अंक
या वर्षी उपक्रमाचा दिवाळी अंक निघण्याची चिन्हे (अजून तरी) दिसत नाहीत. संपादक - मालक मंडळी याबद्दल जास्त खुलासा करू शकतील का?
व्यासपीठ - एक नविन मराठी संकेतस्थळ
राम राम मंडळी,
आपल्याला एका नविन संकेतस्थळ व्यासपीठ ची माहिती देण्याचा हा प्रयत्न.
म्युचल फंडा बाबत मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ
म्युचल फंडाचे प्रकार, म्युचल फंडात गुंतवणूक का करावी, योजना कशी निवडावी थोडक्यात म्युचल फंडाबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी मी मराठी मध्ये एक नवीन व याप्रकारचे संकेतस्थळ बनविले असून या ठिकाणी आपण सभासदत्व घेऊन आपल्या प्रतिक्
"सवंग लोकप्रियता" - एक सवंग लोकप्रिय टीका
"सवंग लोकप्रियता" ही माझ्या मते एक निरर्थक टीका आहे, आणि त्याने संवाद खुंटतो. या शब्दप्रयोगामागे अशी काही कल्पना आहे की "लोकां"ची अभिरुची हीन आहे, "लोक" कलात्मक विचार करत नाहीत.
लेखन कसे असावे?
शरद यांनी लिहिलेला प्रतिसाद कशाप्रकारचे असावेत हा लेख वाचून काही विचार मनात आले. ते येथे मांडत आहे. खालील लेखन वाचताना लेखिका ही लेखन या विषयातील जाणकार किंवा तज्ज्ञ नाही याची कृपया नोंद घ्यावी.
हे असे का होत असावे?
सध्या उपक्रमावर एका विशिष्ट समुदायाच्या (अति)सक्रियतेला काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. केवळ हेच नव्हे तर या आधी सुद्धा विशिष्ट प्रकारच्या चर्चा किंवा लेख नसावे असे आक्षेप घेतले गेले आहेत.
"कुठे काय" विषयी थोडेसे...
नमस्कार
(ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.)
मराठी शुद्धलेखनावर उपाय
१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही. हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?
उपक्रम दिवाळी अंक २००८
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!