हे संकेतस्थळ
संकेतस्थळे आणि मराठीची प्रगती
द्वारकानाथ यांनी इथे दिलेल्या प्रतिसादावरून हा चर्चाप्रस्ताव सुरु करा असे वाटले.
संयामक हवा
जरा लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणा ना. पण संस्कृत विभागासाठी अतिशय कठोर संयामक हवा / हवी ह्या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे.
उपक्रम दिवाळी अंक २००८
यावर्षी उपक्रमाचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे. विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे.
लेखमालिका
उपक्रमाच्या सदस्यांनी वेळोवेळी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या लेखमालिकांचा वाचकांना अधिक चांगल्या रीतीने आस्वाद घेता यावा यासाठी अश्या लेखांना एकत्रित केले आहे.
अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन
धनंजय
धडपडतंय का?
काही गडबड
उपक्रमावर वावरतांना गेल्या काही दिवसांपासून मला अडखळायला होतं आहे.
खरडवहीवर टिचकी मारावी तर कसली तरी एरर येते.
उत्तम चर्चा आणि पुरस्कार.
उपक्रमावर सध्या 'संस्कृतचे मारेकरी" अशी चर्चा चालु आहे. या चर्चेमध्ये अनेक लोकांनी भाग घेतला आणि अनेक महत्वाचे मुद्दे या अनुषंगाने उपक्रमीच्या लक्षात आले.
एक निवेदन
एक कट्टर मिसळपाव प्रेमी ह्या नात्याने आम्ही इथे एक निवेदन देऊ इच्छीतो. इथल्या सर्व सदस्यांना आमची कळकळीची विनंती आहे कि, इथल्या लिखाणाला प्रतिसाद देउन झाल्यावर त्याच लेखाला पुन्हा मिसळपाव वर येउन प्रतिसाद देऊ नये.
हे सन्केत स्थळाच्या प्रसारासाठी
नमस्कार..
अगदि नुकतेच सभसदत्व घेतले आहे.
बहुतांश लेख वाचून झाले आहेत. एवढ्या माहितिपूर्ण सन्केत स्थळ मराठीत पाहून फारच आनंद झाला.
मात्र एक गोष्ट सुचवाविशी वाटली:-
विश्वजालावरील देवाण-घेवाण : श्रेयस आणि प्रेयस
अलिकडच्या काही दिवसांमधे मराठी संस्थळांवर वाचन करताना या संस्थळांवरील विचारांच्या देवाणघेवाणीबद्दलच चर्चा करणारे १-२ लेख वाचले.