धडपडतंय का?

काही गडबड
उपक्रमावर वावरतांना गेल्या काही दिवसांपासून मला अडखळायला होतं आहे.
खरडवहीवर टिचकी मारावी तर कसली तरी एरर येते.
अनेकदा न्याहाळक चालू बंद केला तरी हे काही जात नाहीये. मग अचानकपणे सगळे परत पुर्ववत होते व चालू लागते.

चर्चा मुद्दाम टाकली कारण जर काही अशी गडबड इतर सदस्यांनाही वाटत असेल तर उपक्रमराव वेळीच काही उपाय हाती घेऊ शकतील. किमान विदा तरी वाचेल.
या शिवाय मदतीची हाकही वेळीच देता येईल.
(पण हा जर माझ्या संगणकाचा घोटाळा असेल तर तसेही सांगा! पण तसे नसावे हे मी संगणक बदलून पाहिले असावे.)

आपला
गुंडोपंत संशयी!

Comments

एवढ्यात नाही

दोन तीन महिन्यांपुर्वी असा पॉप्ब्लेम येत होता. पण एवढ्यात आलेला नाही.
मात्र बर्‍याचदा नवे लेखन पाहताना, उपक्रमाच्या हेडर्च्याही वरती HTML कोड दिसु लागतो

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

वॉर्निंग हेडर्स्

गेले काही दिवस उपक्रम उघडला किंवा नवे लेखन दुवा दाबला तर पीएचपी चे वार्निंग हेडरस् दिसतात.

Warning: Table 'sessions' is marked as crashed and should be repaired query: DELETE FROM sessions WHERE timestamp < 1211490758 in /home/upakramo/public_html/drupal/includes/database.mysql.inc on line 167

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/upakramo/public_html/drupal/includes/database.mysql.inc:167) in /home/upakramo/public_html/drupal/includes/bootstrap.inc on line 488

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/upakramo/public_html/drupal/includes/database.mysql.inc:167) in /home/upakramo/public_html/drupal/includes/bootstrap.inc on line 489

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/upakramo/public_html/drupal/includes/database.mysql.inc:167) in /home/upakramo/public_html/drupal/includes/bootstrap.inc on line 490

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/upakramo/public_html/drupal/includes/database.mysql.inc:167) in /home/upakramo/public_html/drupal/includes/bootstrap.inc on line 491


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सहजा हे अगोदर सांगायचे ना !!!

आम्हाला तर अशात या एररने पार घेरलंय. कधी पहिल्याच झटक्यात उपक्रमवर येता आले नाही. सतत डुपल आणि भरमसाठ एचटीएमएल कोडींग. अशात म्हणजे आठदिवसापासून तरी असे होत आहे. आम्ही आपला ब्राउजर बदलून पाहतो.सगळीकडे तेच दुखः
बरं एकदा अशाच एका ऐररबद्द्ल उपक्रमसेठला लिहिले, पण या बिरुट्याला त्याच्यातलं काय कळतं म्हणुन त्यांनी दुर्लक्ष केले असावे :)

पंत,
असे अधुनमधुन अडचणींवर लिहित जा राव !!!
म्हणजे मदत होत जाते.

आम्हाला

असे अधुनमधुन अडचणींवर लिहित जा राव !!!
म्हणजे मदत होत जाते.

जरूर लिहु!!

पण आम्हाला काय माहिती राव
की तुम्हाला पण हीच 'साथ' भेडसावतेय ते.. ;))

आपला
गुंडोपंत अडचणमांडे

हेच

बरोब्बर!
हेच! हेच म्हणतोय हो मी!
आणि तसे असले तर तुमच्या खरडवहीतली नवीन खरड तुम्हाला दिसत नाही.
तेच कॉपी करून टाकायचे आयडिया भारी आहे.
धन्यवाद सहजराव!
आपला
गुंडोपंत

मलाही

मलाही हा त्रास होत आहे गेले ४-५ दिवस.
-
ध्रुव

मला सुद्धा

मला सुद्धा हा अनुभव येत असतो. पण पान ताजेतवाने केले की सर्व काही पुर्ववत सुरु होते.





सहमत!

मला सुद्धा हा अनुभव येत असतो. पण पान ताजेतवाने केले की सर्व काही पुर्ववत सुरु होते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

थोडक्यात

थोडक्यात उपक्रमावर काही तरी लोच्या झालाय हे सगळ्यांनाच जाणवतेय.

उपक्रमराव!
(हाक मारल्यामुळे अक्षरे बोल्ड आहेत बरं का! ते एस कसे काढायचे काही जमत नाही आम्हाला!)
काही करा हो...

आम्हा पामरांची, गोर गरीब जनतेची हाक आपल्या पर्यंत पोहोचेल असे वाटते ;)))

आपला
गुंडोपंत गोर-गरीब पामर

उपाययोजना

गेल्या आठवड्यात अश्या प्रमादसंदेशांची नोंद घेऊन काही पाऊले उचलली आहेत. या सूचना दिसणेही बंद व्हावे यासाठी एक दोन दिवसात काही उपाययोजना केली जाईल.

एक दोन दिवसांनंतर "Table 'XXX' is marked as crashed and should be repaired " असा संदेश किंवा इतर कोणताही अस्वाभाविक संदेश दिसला तर मात्र व्यनिने किंवा इथे प्रतिसाद देऊन कळवावे.

क्या बात है!

अरे बापरे!
आपण तर इतका लगेच प्रतिसाद देवून सुखद धक्काच दिलात!
मस्त वाटले. बोल्ड हाक पोचली म्हणायची... ;))

एक दोन दिवसांनंतर "Table 'XXX' is marked as crashed and should be repaired " असा संदेश किंवा इतर कोणताही अस्वाभाविक संदेश दिसला तर मात्र व्यनिने किंवा इथे प्रतिसाद देऊन कळवावे.

नक्की कळवू!!

आपला
आनंदीत
गुंडोपंत

 
^ वर