एक निवेदन

एक कट्टर मिसळपाव प्रेमी ह्या नात्याने आम्ही इथे एक निवेदन देऊ इच्छीतो. इथल्या सर्व सदस्यांना आमची कळकळीची विनंती आहे कि, इथल्या लिखाणाला प्रतिसाद देउन झाल्यावर त्याच लेखाला पुन्हा मिसळपाव वर येउन प्रतिसाद देऊ नये. तसेच उपक्रमा विषयी असणार्‍या तक्रारी कृपया उपक्रमाच्या चालक/मालक/संपादक ह्यांना पाठवाव्यात त्यासाठी कृपया मिसळपावचा वापर करू नये.

(मिसळधर्मी मिसळ'लेला) मिसळपाव

आपल्या माहितीसाठी : मिसळपावचा पत्ता मिसळपाव.कॉम असा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

संबंध...

सदर निवेदनाशी मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचा काहीही संबंध नाही असे मिसळपाव डॉट कॉम या संस्थ़ळाचा मालक या नात्याने मी हे येथे नमूद करतो. सदर निवेदन हे जरी कुणा मिसळप्रेमी/मिसळधर्मीचं असलं तरी ते मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाच्या संदर्भात आहे म्हणून हा खुलासा...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हे निवेदन

हे निवेदन 'तिथे' देणे आवश्यक नाही का?

इथे निवेदन देणे म्हणजे 'नम्र सूचना: ओंकारेश्वरावरील कावळ्यांसाठी पिंडात तूप घालू नये' ही सूचना प्रसूतिगृहात वाचून दाखवण्यासारखी आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर