म्युचल फंडा बाबत मराठीत माहिती देणारे संकेतस्थळ

म्युचल फंडाचे प्रकार, म्युचल फंडात गुंतवणूक का करावी, योजना कशी निवडावी थोडक्यात म्युचल फंडाबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी मी मराठी मध्ये एक नवीन व याप्रकारचे संकेतस्थळ बनविले असून या ठिकाणी आपण सभासदत्व घेऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता तसेच म्युचल फंड गुंतवणुकी संदर्भात प्रश्न विचारू शकता व चर्चेतही सहभागी होऊ शकता. येथे टिचकी मारून आपण संकेतस्थळावर जाऊ शकता. तुमचा सहभाग आम्हाला सुधारणा करण्यास मदतच करेल.

सदानंद

Comments

परत?

हाच लेखा आधी दिला होता ना?
आता परत?

आम्ही लगेच विसरलो असे वाटते की काय?

आपला
गुंडोपंत

चालायचंच

चालायचंच गुंडोपंत!

आपल्या संकेतस्थळाची इथे येऊन जाहिरात करणारे ठाकुरजी काही पहिलेच नाहीत ;-)

- कोलबेर

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी वडापाव खाऊ दे ! :-)

 
^ वर