संस्कृती
दिव्यांची आवस.. ;)
राम राम उपक्रमींनो,
आज आषाढातील अमावास्या. हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो अशी 'माहिती' मी देऊ इच्छितो.
परदेशातील मराठी मंडळे
परदेशात आल्यावर बरेचसे भारतीय, आपला समाज, आपली माणसे जोडलेली राहावीत या हेतूने भारतीय मंडळांचे/ संघांचे सदस्यत्व घेतो. भारतीय समाज, सण, कार्यक्रम या सर्वांशी आपली नाळ जोडलेली राहावी या भावनेतून.
इतरांचे काय?
साधारण ऐंशीच्या दशकात बँकेतली नोकरी म्हणजे अगदी झकास होती. मग पुढे प्रोफेसर असणे झकास झाले. पण या मंडळीना स्थैर्य असले तरी इतर आणी स्थैर्य असलेले अशी आर्थीक दरी आवाक्या बाहेरील नव्हती.
रामसेतु अन् रामायण
कालच सध्या वादाचा मुद्दा बनलेल्या रामसेतू बद्दल वाचनात आले की नासाने सदर सेतू मानव निर्मित नसून भूगर्भीय हालचालींचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.
गीतमेघदूत ..१
राम राम मंडळी,
पितळी तांब्याकडून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत! :)
जैतुनबी ' जन्माने मुसलमान... कर्माने अखंड वारकरी '
म.टा. मधील खालील लेख आवडला आणि इतरांनी पण वाचावासा वाटला म्हणून येथे चिअकटवत आहे.
![]() |
Maharashtra Times |
माळशेज घाट
नाणेघाटाला जाऊन आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात लगेच एका गटासोबत माळशेजला निसर्गपर्यटनासाठी जाण्याची संधी मिळाली.
अमेरिकन मासे आणि मी
सूशीचा विषय निघाला म्हणून. सुशीची चव हळूहळू कळते हेच बरोबर. एकदा चटक लागली की सुटणं मुश्कील. कोकण-गोव्यासारखं कुणालाच येणार नाही. त्यात आश्चर्य काय? पण आपल्या परीने करतात बिचारे. अमेरिकेतले मला आवडलेले माशांचे काही प्रकार असे:
बोंबिल! एक पूर्वजन्मीची पुण्याई...
राम राम मंडळी,
'बोंबिल' या मत्स्यप्रकाराविषयी थोडी माहिती हवी आहे म्हणून हा चर्चाप्रस्ताव मांडत आहे.