जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

सेन्सरचा लाइफमध्ये प्रॉब्लेम काय आहे?

भारतीय लोक अतिसंवेदनशील आहेत. कदाचित म्हणूनच आपण काय बघावे आणि काय बघू नये हे ठरवायला पाच-दहा टाळकी सतत काम करत असतात. च्यानेलवरचे कार्यक्रम बघताना या टाळक्यांची उपस्थिती सतत जाणवते.

एक किव्वा दोन बस्स...........हिंदू लोकांचा घटता टक्का.

आजकाल जिकडे तिकडे "एक किंवा दोन बस्स" ह्याचे पोस्टर्स लागलेले दिसतात.
"छोटे कुटुंब सुखी कुटुंब" ह्याची सर्वत्र जाहिरात होते आहे.

शहरातील रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा आणि शासकीय कामा बद्दल आपण माहिती मागू शकतो

माहितीचा अधिकार खालील लिंक्स वर आणि CIC http://www.cic.gov.in/ या भारत सरकारच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या साईट वर सर्व माहिती मिळेल .

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक!!

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक !! हीच यांची ओळख पुढील पिढी करेल.

वेदनेच्या विळख्यात....

वेदनेच्या विळख्यात....

मी लिनक्सवासी झालो त्याची कथा.........

फार्फार वर्षापूर्वीपासूनच मला लिनक्स वापरायची खुमखुमी होती. त्याची कारणे वेळोवेळी बदलत गेली मात्र खुमखुमी तशीच राहिली.
कारण क्र. १ : मी ऐकलेला सुविचार : "Linux is not for everybody" मला "everybody" असण्यापेक्षा "somebody different" होण्यात इंटरेस्ट होता.

मातृभाषाच का?

’इयत्ता १२वीची विज्ञानाची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार’ ही बातमी वाचनात आली. शिक्षण, समाज व देश यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असे फार मोठे यश पुण्याच्या समर्थ मराठी संस्था या संस्थेने मिळवले आहे.

कॅलिडोस्कोप भाषेचा

मित्रांनो, तुम्हाला कॅलिडोस्कोपधील बदलणारी नक्षी आठवतेय? त्यात प्रत्यक्षात असतं ते काय! आणि आपल्याला भासत असते ते काय! लहानपणी ही अशी दृश्ये व दृश्यबद्दल पाहणं खूप आनंददायी असतं, नाही का?

रस्त्यांवरील अपघात

भोचक यांना कधी प्रत्यक्षात जरी भेटलो नसलो तरी, आज हूरहूर लागली आहे. जो काही थोडाफार संवाद झाला तो आधी पण पुरेसा नव्हता, पण आता अधूराच राहणार याचे वाईट वाटत राहील.

कंपनी सरकारचा एकछत्री कारभार

माझं अगदी मजेत चाललेलं असतं. पण मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि "चिंता करीतो विश्वाची" असे विचार मनात यायला लागतात. टाटा,बिर्ला, अंबानी यांची नावे आपण रोजच या ना त्या निमित्ताने ऐकत असतो.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर