इतिहास
तर्कक्रीडा २१: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा
श्री.यनावाला यांनी या आठवड्यात आपण कोडे लिहिणार नाही असे सांगितले होते.
वाल्मीकी एक,की दोन.
लोकांना लूटनारा वालमीकी अन रामायन लिहीणारा वालमीकी एकच आहेत का ? रामायण लिहील्यानंतर रामायण् घडले का ?लव-कूशांनी राज्य चालवीले का?
व्यास वगैरे
युयुत्सु यांनी सुरू केलेल्या चर्चेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्याला खूपच प्रतिसाद आले आहेत.
महाभारत - मतमतांतराचा परंपरेचा इतिहास
महाभारतावरून उपस्थित होणारे सारे प्रश्न महाभारतामध्येच उपस्थित केलेले आहेत असे दिसते. न्याय्य आणि अन्य्याय्य अशा अनेक घटना महाभारतात जागोजागी दिसतात.
जंजिरा - इतिहास (१)
कर्नाळा इतिहास व हा लेख लिहिल्या नंतर महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांचा इतिहास सुद्धा प्रस्तुत करावा असा विचार आहे. उपक्रम मोठा आहे पण सुरुवात तर केलेली आहे.
कर्नाळा - इतिहास
कर्नाळा लेख लिहिल्या नंतर वाचकांनी कर्नाळ्याच्या इतिहास बद्दल उत्सुकता दाखवली होती(मनोगत), तसे कर्नाळ्याच्या इतिहासा शिवाय तो लेखच अपूर्ण होता.
युयुत्सु - गाधांरी पुत्र !
हा कोण होता ?
गाधारीपुत्र ... पण हा पाडंवांच्या बाजूने महाभारतामध्ये होता अशी माहीती मला आजच भेटली.
द्यूस पिता, इंद्र, हर्क्यूलीस् इत्यादी
ह्याला खर्या माणसांचा इतिहास म्हणायचं की केवळ प्राचीन आख्यायिकांचा इतिहास हे तुम्हीच ठरवा, पण ह्या गोष्टी मला विषेष वाटतात -
अत्तापर्यंतच्या चर्चेत ह्या गोष्टी आल्या आहेत
'फना' व कश्मीरप्रश्न
बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो. पण संदर्भ लवकर हाती लागला नाही.