प्रवास
चिखलदरा
bhimkund |
महाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणे तशी मोजकीच आहेत. त्यातलेच चिखलदरा हे एक ठिकाण.
वाळवंटातील हिरवळ - लास वेगास
लास वेगासला विमान उतरायला लागले तत्क्षणी समोर दिसणार्या सुप्रसिद्ध वेगास स्ट्रिपने मनाला भुरळ घातली. स्पॅनिश भाषेत लास वेगासचा अर्थ वाळवंटातील हिरवळ (कुरण) असा सांगितला जातो.
नाणेघाट
सुखसोयींचे बळी?
दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयात् मुंबईत अनेक जण वाहनात बंदिस्त अवस्थेत आतल्या आंत् घुसमटुन् मृत्युमुखी पडल्याचे सर्वांना माहित आहे.
डेन्मार्क बद्दल माहिती हवी आहे
नमस्कार मंडळी !
माझा एक स्नेही सहकुटुंब, एक वर्षे वयाच्या मुलासहित डेन्मार्क येथे दोन वर्षांसाठी जाण्याचे ठरवत आहे.
आपणाला त्या देशातील काही माहिती असल्यास कॄपया सांगावी ही नम्र विनंती.
१. तेथे राहण्याचा खर्च साधारण काय येतो.
वाहने: आपली व बाजारातली
वाहनप्रेमींनो, वाहन समुदायात आपले स्वागत आहे.
- अमकी गाडी बाजारात नवीन आली. ती कशी आहे?
- अमुक वाहनाची निगा तुम्ही कशी राखली/राखाल?
- तमुक वाहनाच्या कोणत्या त्रुटी तुम्हाला जाणवतात?
- अमुक वाहन तुम्हाला का आवडते?
ओळख न दाखवणारे भारतीय
नमस्कार मंडळी,
परदेशात फिरताना मला नेहमीच एक अनुभव येतो, समोरुन येणारा भारतीय दुसर्या भारतीयाला ओळख दाखवत नाही. असे का? असे का? असा प्रश्न मला अनेकदा पडतो.
नायजेरियामधे जावे का?
माझ्या एका सहकारी स्त्री इंजिनिअरला नायजेरियाच्या एका सरकारी कंपनीकडून व्य. नि.च्या माध्यमातून तिथल्या एका मध्यस्थामार्फत नोकरी मिळाली आहे. तिच्या नवर्यासाठीही (तो वाणिज्य पदवीधर आहे) तिथल्या सिटीकॉर्पमधे नोकरी मिळते आहे.