वैद्यकशास्त्र
वैवाहीक् जिवन् व् रक्त गट.
लग्न करते वेळी वधु वरांचा रक्तगट जुळतो का हे पाहतात.
रक्तगट जुळणे म्हणजे काय? तो जर जुळत नसताना विवाह केला तर काही परिणाम होतात का? संतति विषयी काही प्रोब्लेम होतात का?
सन्मानाने मरण्याचा हक्क (उत्तरार्ध)
जीवन ही देवाची देणगी
सन्मानाने मरण्याचा हक्क (पूर्वार्ध)
जीवन व मृत्यु
खुले मन की बुद्धिप्रामाण्यवाद?
अन्नपाण्याशिवाय जगण्याचा दावा करणारे अनेकजण आहेत. प्रल्हाद जानी यांचे म्हणे तज्ञांनी निरीक्षण केले. तुलनेने हिरा रतन माणेक यांच्याविषयीची बातमी पहा.
व्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते.
आमचे ब्लॉगर स्नेही डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालरोग तज्ञ महाड हे डॉक्टर कमी समाजसेवक जास्त असे आहेत . आजच्या कट प्रक्टीसच्या च्या जमान्यात असे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे हा या अवलिया डॉक्टरांचा शालेय शिक्षणा पासून छंद.
वृद्धावस्थेतील मेंदू
मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (5)
वृद्धावस्थेतील मेंदू
प्रौढावस्थेतील मेंदू
मेंदूच्या वाढीतील वेगवेगळे टप्पे (4)
प्रौढावस्थेतील मेंदू
होमिओपथी : वैयक्तिक अनुभव २
साधारणतः आठवीत असल्यापासूनच मला सांधेदुखीचा त्रास होत असे. यावर उपचार म्हणून मी अनेक वेगवेगळ्या औषधयोजना वापरुन पाहिल्या, कारण कोणत्याच पद्धतीचा मला उपयोग होत नव्हता.