शुद्धलेखन
मला काना मात्रा हुकार कसा वापरावा ते लवकर समजत नाहि तरि सहाय्य करावे
शब्दच्छल
पुणेरी पर्याय या मूळ चर्चेतील काही प्रतिसाद येथे हलवण्यात येत आहेत. शाब्दिक शंका, शब्दच्छल यांवर यापुढे येथे चर्चा करता येईल. धन्यवाद!
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
मदत पाहीजे - मराठी शब्द कृपा / पृथ्वी
मी उबंटु ९.०४ वापरतो. त्यावर एस् सी आय एम वापरून मी मराठी लिहितो, परंतु कृपा / पृथ्वी सारखे शब्द लिहिताना ते 'प्रु' असे लिहीले जातात. कोणाला काही माहीती?
मराठी हायफनेशन नियम
हायफनेशन म्हणजे काय?
कोणताही मजकूर लेफ्ट, राईट, सेंटर व जस्टिफाय अशा चार प्रकारे दर्शविता येतो. यातील जस्टिफाय हा पर्याय स्विकारल्यास काही शब्द मधेच अलग करावे लागतात. यालाच हायफनेशन म्हणतात.
मराठीतून संगणन - एक पुढचे पाऊल
इंग्रजी सॉफ्टवेअरचा मराठी अवतार हा अनेकदा क्लिष्ट आणि बोजड वाटतो. काही ठिकाणी तर तो हास्यास्पद वाटावा अशी पातळी गाठतो. फायरफॉक्सच्या मराठी अवतारातील न आवडलेल्या गोष्टी मी मागे मनोगतावरील एका चर्चेत मांडल्या होत्या.
ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग २ (स्वयंसुधारणा)
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/project/EnglishAutocorrectList
ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य (स्मरण सुविधा)
सृष्टीलावण्या यांच्या या प्रतिसादातील एका मुद्द्याचा विस्तूत (?) परामर्ष
अर्ध्या र चे काय करायचे?
अधिकार्याचे हा शब्द बहुधा चुकीचा असून तो अधिकाऱ्याचे असा लिहिला पाहिजे.
मराठी हन्स्पेल पॅक
या चर्चेतील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.
मराठी शुद्धलेखन
मित्रहो
सध्या मराठीतून केलेले खूपच नवनवीन लेखन अनेक ब्लॉग्ज मधून वाचायला मिळते.
