तंत्रज्ञान

हे सायबर नियम कितपत पाळाल?

गेल्या ११ एप्रिल २०११ पासून माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्रालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने नवे नियम लागू केले आहेत.

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग १

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस विजेचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा उद्योग व्यावसायिक तत्वावर सुरू झाला होता. त्यात मुख्यतः जलविद्युत (हैड्रो) आणि औष्णिक (थर्मल) वीजकेंद्रे होती.

परमाणु ऊर्जेचा शोध

ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, हालचाल यांच्यासारखी ऊर्जेची रूपे आणि सजीवांच्या शरीरातली शक्ती हे आपल्या रोजच्या पाहण्यातले, अगदी आपल्या दैनंदिन जीवनाचे भाग आहेत. एकाच तत्वाची ही वेगवेगळी रूपे आहेत हे कदाचित सगळ्यांना ठाऊक नसेल.

फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)

दोन आठवड्यांपूर्वी जपानमध्ये येऊन गेलेल्या महाविनाशक भूकंप आणि सुनामी या नैसर्गिक प्रकोपानंतर तिथल्या फुकुशिमा येथील अणुशक्तीवीजकेंद्राबद्दलच्या बातम्या टीव्हीवर सतत दाखवल्या जात होत्या.

फुकुशिमा अणुशक्ती वीजकेंद्र

phukushima NPP Schematic

इथेनॉल + पेट्रोल

पेट्रोलमधे ५% इथेनॉल (अधिकृतरीत्या) मिसळले गेले असल्यामुळे, जर त्याचा संपर्क पाण्याबरोबर आल्यास त्या ५% इथेनॉलचे पाणी होते (दोन्ही अर्थाने) असे निवेदन पुण्यातील पेट्रोल पंप असोशिएशनने दिले आहे. ह्या दाव्यात किती तथ्य आहे?

मराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही!

नमस्कार,

मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.

बौद्धिक संपदा कायद्यांतील अतार्किकता

उपक्रमवर एकस्व कायद्याविषयी लेखमाला सुरू झाली होती. या विषयाची मला थोडी माहिती असल्यामुळे अनेक शंकासुद्धा होत्या आणि त्या लेखमालेत माझ्या शंका विचारण्याची माझी इच्छा होती. परंतु गेल्या दोन महिन्यांत त्या लेखमालेचे पुढील भाग प्रसिद्ध न झाल्यामुळे (तसेच त्या लेखमालेच्या व्याप्तीत माझ्या शंका बसतील की नाही त्याची खात्री नसल्यामुळे) माझ्या शंकांसाठी हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे. माझ्या माहितीवर आधारित माझी मते मी देतो आहे. या विषयांवर अधिक माहिती द्यावी, तसेच मतप्रदर्शन करावे, अशी माझी सर्वांना विनंती आहे.

 
^ वर