वाणिज्य

दारिद्र्य

नुकताच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या "तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" अश्या स्वरूपाच्या बातम्यांवरून गदारोळ उठला आहे.

हे तर करावेच लागेल

भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात.

युलिप पॉलिस्या

एका भुक्कड इंश्युरंन्स कंपनीचे युलिप मी ३ वर्षांपुर्वी घेतले होते. युलिप अत्यंत बकवास पॉलिसी आहे हे खूप नुकसान झाल्यावर कळले.

भावनियंत्रण आणि बाजारव्यवस्था

सध्या माध्यमांमध्ये चर्चिला जाणारा एक विषय म्हणजे वाढती महागाई हा आहे.

प्राप्तीकराचा दर किती असावा?

आजच रेडीयोवर एक संभाषण ऐकले त्याचा सारांश असा होता की उत्पन्नावरून कराचा दर वेगवेगळा असावा का?

एक लाख शहात्तर हजार कोटी रुपये.

टू-जी स्पेक्ट्रमच्या लायसेन्सेच्या प्रकरणी सुमारे १,७६,००० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण आता शीगेला पोचल्याचे दिसते. माझ्या आजवरच्या ऐकीवात हा सर्वात मोठा आकडा असावा.

 
^ वर