कला
छायाचित्र टीका: मासेमारी
नमस्कार,
परत एकदा कवडी या ठिकाणचे एक छायाचित्र. कवडीला अनेक वेळा मासेमारी करायला लोक येतात. अश्याच एका प्रसन्न सकाळी काढलेले हे चित्र. हे चित्र जसेच्या तसे काढले आहे. चित्रात कोणताही (छोटादेखील) बदल केला गेला नाहीये.
छायाचित्र टीका
शरद सरांची शिकवणी मिळुनही अभ्यास न करता काढलेले एक छायाचित्र डकवत आहे. कसे वाटले ते सांगावे?
![]() |
पक्ष्यांचे मनोहर जग!
आत्ता काही महिन्यांपूर्वी बारामती परिसरात पणदरे गावात माझ्या आत्याकडे गेलो होतो. तिच्या घरातल्या बागेतच काढलेले पक्ष्यांचे काही फोटो टाकत आहे.
मंगेश....!
एक नम्र निवेदन : उपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही.
छायाचित्र टीका - ३२
माझा कॅमेरा - कोडॅक क्रोमा
रोल - कोडॅक गोल्ड
स्थळ - उत्तन, भाईंदर
![]() |
छायाचित्र टीका - ३१
नमस्कार मंडळी,
आज सकाळी कवडी (पुण्याजवळ) येथे गेलो होतो. सुर्योदयाचे फोतो व काही पक्ष्यांचे फोटो काढले. हा फोटो कसा वाटतो ते सांगा. फोटो आवडला नसला तर का नाही आवडला हेही सांगा.
कळावे,
ध्रुव
छायाचित्रकला-८
ह्या भागात आपण फ़ोटो कॉम्पोझिशन यावर थोडी माहिती घेऊ. जेंव्हा मानवाने गुंफ़ेतल्या भिंतीवर चित्रे काढण्यास सुरवात केली तेंव्हा त्याला एक विशाल फ़लक उपलब्ध होता. बैलाचे चित्र कोठे काढले आणि हत्तीचे कोठे याने फ़रक पडत नव्हता.
छायाचित्रकला-७
मानवाला आपण पहातो त्याची स्मृती रहावी म्हणून रेखाटन करावे अशी ऊर्मी पुरातन काळापासून होती.