ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद - संदर्भसूची

संदर्भ सूची

१) भारतीय ज्योतिषशास्त्र - शं.बा.दिक्षित
२) विवाह मंगळाची अनावश्यकता - शां.श्री. सुंठणकर
३) ज्योतिर्वैभव - त्य्रं. गो ढवळे
४) नक्षत्रलोक - पं महादेवशास्त्री जोशी
५) आत्मपुराण - पं. महादेवशास्त्री जोशी
६) निबंधमाला- विष्णुशास्त्री चिपळूणकर
७) फलज्योतिषचिकित्सा - रा. ज. गोखले
८) लोकभ्रम - रा.ज.गोखले
९) अमृततुषार - आत्मानंद
१०) विवाहयोग- वि.श्री.देशिंगकर
११) गृहिणीजातक - द्वा.ना.राजे
१२) ज्योतिषाच्या गाभाऱ्यात - श्री.श्री.भट
१३) फलज्योतिषाचा बोजवारा- जगदीश काबरे
१४) नाडी भविष्य चक्रावून टाकणारा चमत्कार - शशिकांत ओक
१५) बोध अंधश्रद्धेचा - शशिकांत ओक
१६) सुलभ ज्योतिषशास्त्र - कृ. वि. सोमण
१७) प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा - अंनिस
१८) सहज समजेल फलज्योतिष काय आहे काय नाही? - मा. श्री. रिसबूड
१९) फलज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळयांचे भारुड - मा. श्री. रिसबूड
२०) पंचांग म्हणजे काय व संक्षेपात पंचांगवाद - र.वि.वैद्य
२१ नाडी ग्रंथ एक अभ्यास - शांताराम आठवले
२२ पाश्चात्य ज्योतिषकाचा वैचारिक इतिहास - त्य्रं. गो. ढवळे
२३) वधूवर पत्रिका गुणमेलन - गं. बा. ओक
२४) मायकेल गोकॅलिनचे ज्योतिषशास्त्रीय संशोधन - यशोदा भागवत
२५) Astronomy The Evidence Of Science - Percy Seymour
२६) Astrology & Hoax of Scientific Temper - Gaytridevi Vasudev
२७) Astrology Beleive It or Not ? - Dr S. Balchandra Rao

Comments

ही मिळतात का?

यातली किती पुस्तके आम्हा सामान्य वाचकांना उपल्ब्ध आहेत?
असल्यास कशी (पोस्ट, व्हिपि वगैरे ) व कुठे (प्रकाशकांचे पत्ते?) मागवावीत?
आपला
गुंडोपंत

सोपा मार्ग

ज्योतिषविषयक पुस्तके असणार्‍या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. विकत घ्यायची असल्यास ती ज्योतिषसंमेलानात पुस्तकांचे स्टॉल लागतात त्यावेळि काही एकत्रित पणे विकत घेण्याची संधी असते. काही मात्र फृटपाथवरच / रद्दी डेपोत र्मिळू शकतात.ते ही बाय लक. अधिक माहिती साठी आमच्या भ्रमणध्वनीवर नि:संकोच पणे संपर्क साधा.
प्रकाश घाटपांडे

नक्की साधू

नक्कीच संपर्क साधू... :)

आपला
गुंडोपंत

 
^ वर