"ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन"

आज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली "Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील "दि बुक ऑफ मॉर्मन" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन नामक पंथाच्या पुस्तकाबद्दलचे विडंबन आठवले. न पटणार्‍या आणि कधी कधी त्यात हिणकस देखील असू /वाटू शकणार्‍या विचारांना विरोध कसा करावा याचे या संदर्भात दोन धृव दिसले...

वॉलस्ट्रीट जर्नल मध्ये आलेल्या पुस्तकपरीचयाप्रमाणे, प्रस्तुत पुस्तकाचा लेखक जोसेफ लेलीवेल्ड हा काही काळ न्यूयॉर्क टाईम्सचा संपादक होता आणि इथे अतिशय सन्माननीय असलेला पुलीट्झर पुरस्कार देखील त्याला आधी मिळून गेला आहे. थोडक्यात लेखक म्हणून अमेरिकन चष्म्यातून त्याची योग्यता ही नक्कीच वरच्या दर्जाची वाटते. या पुस्तकासंदर्भात देखील वॉलस्ट्रीटने "वेल रीसर्च्ड" असेच म्हणलेले आहे. पण जर आपण वाचू लागलो तर एकीकडे संतमहात्मा म्हणत असताना, प्रत्येक गोष्टच खटकणारी वाटते. येथे काही त्यांचा संदर्भ देतो, पण ज्यांना वाचायचे असेल त्यांनी वॉलस्ट्रीटच्या पानावर जाऊन सविस्तर वाचावे (अथवा पुस्तक वाचावेत):

हिटलर विरोधात एक जरी ज्यू हा खंबीरपणे उभा राहीला तर हिटलरचे हृदयपरीवर्तन होऊ शकेल.
त्याच हिटलरला पत्र लिहीत असताना त्याला "माझ्या मित्रा" असे संबोधत "अहिंसेच्या पुजार्‍याचे ऐक" अशा अर्थाचे लिहीले.
दक्षिण अफ्रिकेत असताना कृष्णवर्णीयांना त्यांनी कमी लेखले होते....

वगैरे वगैरे म्हणत नंतर लेखक हा त्यांच्या व्यक्तीगत चारीत्र्यावर घसरतो आणि तारेवरची कसरत करत बरेच काही लिहून जातो, ज्यावरून आता भारतात आरडाओरड चालू झाली आहे. देशात, कधीकाळी विचारांना विचाराने उत्तर देणारा महाराष्ट्र, पुस्तकावर बंदी घालणारे पहीले राज्य ठरणार आहे.

मला हे पुस्तक खचीतच पटले नाही. किंबहूना पुस्तक परीचय वाचताना अस्वस्थता आली. त्याहूनही न्यूयॉर्क टाईम्सचे पुस्तक परीचय देतानाचे, "Appreciating Gandhi Through His Human Side" शिर्षक अधिकच कुजकटपणाचे वाटले. पण त्याच बरोबर हे देखील लक्षात आले, की असे गांधीजी काही पहीले नेते नाहीत ज्यांचे स्वत:च्या पाश्चिमात्य चष्म्यातून विश्लेषण केले जात आहे...सावरकरांवर तर अनेकांनी अगदी भारतीयांनी देखील वाटले ते विश्लेषण केले आहे. तेच रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांच्या संदर्भात आणि हिंदू देवतांच्या संदर्भात झालेले आहे. बर्‍याचदा असे लिहीणार्‍यांना स्कॉलर म्हणत ते बरोबरच असणार असे म्हणले गेले. आत्ता देखील गांधीजींच्या संदर्भात तेच होऊ शकेल असे वाटते.

पण म्हणून अशा पुस्तकांवर बंदी घालावी हा उपाय आहे का? मला नाही वाटत. कुठल्याही पुस्तक, विचार, कला कशावरही बंदी घालू नये असेच मला वाटते. तोडफोड करण्यास त्याहूनही विरोध आहे. गांधीजींच्या संदर्भात तर अशी तोडफोड म्हणजे गांधीवादाला अजून एकदा तिलांजलीच ठरेल... पण अशा विचारांच्या विरोधात त्यांचा अभ्यास करून ते कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणे महत्वाचे आहे असे वाटते. आणि मग त्या लेखकास नंतरच्या आवृत्तीत तसे चुकीचे ठरलेले विचार मागे घेण्यास भाग पाडायला लावणे हे श्रेयस्कर आहे असे मला वाटते...

आता याच संदर्भात सुरवातीस म्हणलेला दुसरा पूर्ण अमेरिकेतील प्रसंग. त्यासाठी अगदी थोडक्यातः "मॉर्मन हा एक ख्रिस्तीपंथ आहे. त्यामधील ख्रिश्चन धर्मीय हे खूपच धार्मिक असतात. त्यांचे संघटनात्मक कौशल्य देखील खूप चांगले असते. 'The Church of Jesus Christ of Latter-day Saints' नामक त्यांचे चर्च सर्वत्र असते. त्यांच्या धर्मग्रंथाला 'बुक ऑफ मॉर्मन' असे म्हणले जाते. धर्मांतराला ते उद्युक्त करतात ह्यात नवल नाहीच... "

तर या 'बुक ऑफ मॉर्मन' वरून न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध ब्रॉडवे थिएटरमध्ये "दि बुक ऑफ मॉर्मन" म्हणून एक संगितीका आत्ताच चालू झाली आहे. त्यात मॉर्मन मिशनरी, त्यांच्या श्रद्धा यांची कुठल्याही नॉर्मल भारतीय मनाला विकृत वाटेल अशा पद्धतीने थट्टा केली आहे. ती केली ते केली त्या शिवाय अमेरिकेतील क्रूर/विकृत गुन्हेगारांची नावे त्यात आणली आहे, रोगांची नावे आणली आहेत आणि घृणास्पद गुन्ह्यांची नावेपण थट्टा करत आणली आहेत. हे जर भारतात झाले असते तर आत्ता पर्यंत काय काय झाले असते याचा विचार करावा लागत आहे. मात्र मॉर्मन्सच्या The Church of Jesus Christ of Latter-day Saints संस्थेने काय करावे? "The production may attempt to entertain audiences for an evening, "but the Book of Mormon as a volume of scripture will change people's lives forever by bringing them closer to Christ." असे म्हणत त्या शो मधील हवा देखील काढून टाकली आणि हकनाक मिळू शकणारी त्या नाटकाची प्रसिद्धीपण अधिक न बोलता, बंद करून टाकली!

आता प्रश्न पडतो यातील कुठली प्रतिक्रीया योग्य आहे? स्वातंत्र्यावर बंदी आणणारी का समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, त्यातल्या हिणकसपणामधील हवा काढून टाकणारी? तसेच

Comments

धन्यवाद!

धन्यवाद!

प्रतिसाद

संदर्भः खुलासा

उगीचच "ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का" हे फिलिबस्टर आहे....हिटलरने दुष्कृत्ये केली असली तरी त्याचासुद्धा आत्मा पवित्र असल्याचा समज गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत नव्हता?

अजिबात नाही. एखाद्या व्यक्तीस "माझ्या मित्रा" असे संबोधताना, दोस्त राष्ट्रांना उपदेश करत असताना, "हिटलर हा काही दुष्ट (बॅड) नाही," म्हणणे आणि वर ज्यूंना पण उपदेश करणे म्हणजे त्याच्या हीन कृत्याचा गांधीजींनी विचार केलेला नाही अथवा त्या कृत्यांमध्ये एरव्ही चळवळ स्थगित करण्या/थांबवण्या इतका केलेला तिव्र निषेध देखील करणे देखील गरजेचे वाटले. थोडक्यात त्यांना काही हीन वाटले नाही असाच अर्थ होऊ शकतो आणि त्याकडे तुम्ही जाणूनबुजून (पक्षी: बौद्धीक शृंखलेत गुंतून) दुर्लक्ष करत आहात अथवा तुम्हाला ते कळत नसताना उत्तरे दिली, जी इतरांनी दिली असती तर त्यांना तुम्ही निर्बुद्ध म्हणाला असता.

आता परत तुम्ही गोळवलकरांच्या दिलेल्या वाक्यासंदर्भात... त्यांची मुख्य प्रकरणातील कुठलीही वाक्ये मध्येच बघत असताना, त्या आधी त्यांनी प्रस्तावनेत काय म्हणले आहे ते पाहूया:

However, I take the opportunity of this preface, to explain the limits which I had set myself when penning this work. I have throughout the work scrupulously stuck to one idea "Nation" and except where it was unavoidable have given no consideration to the allied concept, the "State." "Nation" being a cultural unit, and "State" a political one, the two concepts are clearly distinguishable, although there is certainly a good deal of mutual overlapping. ...And yet, in applying the Nation Concept to our present day conditions, there is a discussion of the relations of the various communities to the Hindu Nation - but not from the political point of view - not from the standpoint of the State, though to some of the readers it may appear to be so, but solely from the point of view of the unit called the "Nation". Hence all passing remarks to the relations between the "Nation" and the "Minority Communities" as appearing in this work are to be understood in this light, without confusing the question of the Minorities' political status with that of their inclusion or otherwise into the body of the "Nation."

थोडक्यात या पुस्तकाच्या संदर्भात त्यांची म्हणजे लेखकाची गृहीतके काय तर "नेशन" म्हणजे सांस्कृतिक आणि "स्टेट" म्हणजे राजकीय (पॉलीटिकल). असे असताना देखील त्यांचे काही उतारे संदर्भहीनपद्धतीने वापरले जात आहेत. थोडक्यात त्यातील वाक्यांवर टिपण्णी तर करायची आणि पण ती कुठल्या गृहीतकावर आहेत हे मात्र सांगायचे नाही!

आता पुढे, त्यांच्या म्हणण्यातील "नेशन" हे पाच गोष्टींचे मिळून होते: भौगोलीक सीमा, वंश, धर्म, संस्कृती आणि भाषा. त्याचा उहापोह करत असताना त्यांनी खालील उदाहरणे त्याच क्रमाने दिली आहेत:

  1. इंग्लंड - जे त्यांच्या दृष्टीने "नेशन" पण होते. (So far as country and Race are concerned they are so patent facts that no one questions their importance in the Nation concept.)
  2. जर्मनी - ज्यामध्ये वर दिलेल्या व्याख्येच्या मर्यादेत जर्मनांचे "नेशन" समजावले आहे, ज्यातील एक भाग हा वंश आहे. अवांतरः १९३९ साली हिटलरला नोबेल शांतता पुरस्कारासाठी विचारात घेतले होते हे माहीत असेलच. त्याचे कारण जर्मनीचा ब्रिटन, फ्रान्स, इटलीबरोबरचा १९३८ चा म्युनिचचा करार होता ज्यात झेक ला विचारत न घेता जर्मनीने त्यांचा काही भाग गिळंकृत करण्याचा मुद्दा होता. तो मुद्दा शांततेने हातळल्याबद्दल हिटलरचे नाव सुचवले गेले होते.
  3. रशिया - "जगातल्या कामगारांनो एक व्हा, असा नारा देत कम्युनिस्टांनी क्रांती केली खरी," असे म्हणत ते पुढे म्हणतात, "It seemed as if the people had burst the bounds of nationality and set out for Internationalism, with the whole of humanity as its field of work. But the rest of the world and even most of the people in Russia itself, were not ready to grasp such a broad ideal. Human mind is what it is and unless it takes up a high philosophical attitude, it cannot even conceive of the oneness of the world." त्यांच्या लेखी रशियातील जुना ख्रिश्चन धर्म जाऊन त्याची जागा नंतरच्या काळात कम्युनिस्ट धर्माने घेतली.. आणि नेशन तसेच राहीले...
  4. झेकोस्लोव्हाकीया - झेक देश (स्टेट) पहील्या महायुद्धानंतर तयार झाले होते जेथे झेक संस्कृती-धर्म-भाषा वगैरेस प्राधान्य दिले गेले, ज्या अर्थी ते राष्ट्र (नेशन) होते...

अशी चार उदाहरणे देऊन पुढे ते म्हणतातः

No need multiplying examples. Those interested may first purge their minds of any preconceived notions and look into the constitution of the various nations of the world and convince themselves, how everywhere National existence is entirely dependent upon the coordinated existence of the five elements constituting the Nation idea Country, Race, Religion, Culture and Language. That is the final incontrovertible verdict of theoretical discussions and their practical application to the world conditions past and present.

तात्पर्यः ही सर्व उदाहरणे त्यांनी त्यांच्या व्याख्येतील "नेशन" ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरली होती. परंतु जर्मनांच्या संदर्भातील एका वाक्याचे उदाहरण दिले जाते, त्यात "वंशाचा" उल्लेख असताना त्याचा वापर इतर धर्मांच्या (पक्षी: मुस्लीम) विरोधात आहे असे म्हणले जाते आणि ते देखील त्याच्या मागचे पुढचे संदर्भ दुर्लक्षून आणि मूळ गृहीतक विचारात न घेता.

त्याच अर्थाने वंश हा शब्द "The foreign races in Hindusthan ...not even citizen’s rights" या विधानात आहे आणि म्हणूनच तो मुस्लिमांसाठीही लागू आहे.

त्यांचे हे वाक्य देखील अमेरीका, इंग्लंड, फ्रान्स आणि इतर जुनी (ओल्ड) राष्ट्रे यांचे त्यांच्या देशातील "फॉरीन रेसेस" शी वर्तन कसे आहे आणि ह्या सर्व देशांनी तत्कालीन "लीग ऑफ नेशन्स" चा ठराव स्वतःसाठी कसा झिडकारला हे सांगताना केले आहे. ("It is worth bearing well in mind how these old Nations solve their minorities’ problem. They do not undertake to recognise any separate elements in their polity.")

गोळवलकरांनी आख्ख्या आयुष्यात कोणाकोणाचा द्वेष केला ते शोधणे हा या उपधाग्याचा हेतू नाही, नव्हता. हिटलरच्या ज्यूद्वेषाला त्यांचे समर्थन असल्याचे कारण त्यांचा मुस्लिमद्वेष असल्याचे माझे प्रतिपादन आहे आणि त्यांचा मुस्लिमद्वेष दाखविणारी अवतरणे मी दिली आहेत.

गोळवलकरांनी आख्या आयुष्यात कोणाचाच द्वेष केलेला नाही. तत्कालीन घडत असलेल्या इतिहासाचा (हिस्टरी इन् मेकींग) चा उहापोह आणि केवळ त्या संदर्भातील त्यांचे लेखन आहे.

तसेच हा उपधागा वगैरे काही नाही. एकच धागा आहे ज्यात गांधीजींच्या सदर्भात लेखन करत असताना, "हे स्वातंत्र्य दुहेरी शस्त्र असते आणि ते जे मान्य करतात त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांचे स्वातंत्र्य पण मान्यच आहे. पण आपल्याकडे तसे होते का? " हा प्रश्न विचारला होता. आता याच संदर्भात गांधीजींचे हे विधान पहा: "We were then marched off to a prison intended for Kaffirs," Gandhi complained during one of his campaigns for the rights of ­Indians settled there. "We could understand not being classed with whites, but to be placed on the same level as the ­Natives seemed too much to put up with. Kaffirs are as a rule uncivilized—the convicts even more so. They are troublesome, very dirty and live like animals." कृष्णवर्णीयांसंदर्भातील ह्या विधानावरून तुम्ही गांधीजींना "कृष्णवर्णद्वेष्टे" म्हणणार आहात का?

...गोळवलकरांनी मुस्लिमवेगळ्या हिंदुस्थानचे समर्थन केले"

असहमत. गोळवलकरांनी नेशन आणि स्टेट संदर्भात प्रस्तावनेत काय म्हणले आहे ते वर विस्तृतपणे दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे केलेल्या व्याख्येच्या संदर्भातच त्यांच्या विधानांचा अभ्यास केला पाहीजे. तेच नंतरही त्यांनी अमेरिका-फ्रान्स-इंग्लंड आणि त्यांचे लिग ऑफ नेशन्सच्या संदर्भातील वर्तन याच्या संदर्भात तुम्ही म्हणत असलेले उल्लेख केलेले आहेत. थोडक्यात मुस्लीमवेगळा हिंदुस्थान म्हणले आहे असे मला वाटत नाही.

आधीच्या वाक्यातील विखार मुस्लिमांसाठी नसल्याचे तुमचे प्रतिपादन या नव्या वाक्यांनी असिद्ध होते.

अजिबात नाही. त्यासाठीचा संदर्भ वर दिला आहेच. त्या व्यतिरीक्त, नंतरच्या काळात, खुशवंतसिंगांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे म्हणलेले आहे, "“We have to win over the loyalty of Muslims with love. I am optimistic and I believe that Hindutva and Islam will learn to co-exist with one another.” तेच समान नागरी कायद्या संदर्भात. त्यांनी विरोधच केला होता: "I have no quarrel with any caste, community or section wanting to maintain its own individual identity or existence, until and unless this desire for a separate existence causes them to distance themselves from a feeling of nationalism. Many people insist on Uniform Civil Code because they think that the Muslim population is growing in a disproportionate manner since their men are allowed to have four wives. I am afraid that this is a negative way of looking at the problem…There is no basic difference between those who favour appeasement and those who favour uniformity. So long as Muslims love this nation and its culture, they have a right to live according to their way of life." वगैरे वगैरे...

तो प्रश्न नंतर विचारलात, आधी जो प्रश्न विचारलात त्यात एक डील ऑफर केले होतेत.

मी काही डिल वगैरे ऑफर केले नव्हते. तुमच्या बौद्धीक शृंखलेपोटी तुम्ही स्वत:ची तशी समजूत करून घेतली असावीत. ("मला वाटले की तुम्ही डील ऑफर केलेत ;) " असे आधी आपणच म्हणता आणि त्यालाच आता निष्कर्ष म्हणत सांगत आहात! )

"नाही" या उत्तराने काय सिद्ध होते? तर, "अनुयायी आकर्षित होण्याचे कारण मासिक पाळीचे दावे नव्हते, अनुयायांना इतर काहीतरी मते आवडली", इतकेच.

हे नक्की मान्य आहे ना?

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

 
^ वर