उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
टेडी बेअर ते एम एफ हुसेन
भास्कर केन्डे
December 3, 2007 - 10:18 pm
मुहम्मदाचे कार्टून काढले की जग पेटते, खेळण्याला मुहम्मदाचे नाव दिले की जेलमध्ये जावे लागते. अशा घटना जगभरात घडत असताना आपल्याकडे मात्र बहुसंख्यांक नागरिकांच्या धार्मिक भावनांना कोणीही अन कसाही नाचवायचा प्रयत्न करतो. संडासात, चपलावर तसेच आंतर्वस्त्रांवर हिंदूंच्या देवदेवतांचे चित्रे काढण्याचा डझनावर घटना घडत असतात. येवढ्यावरच ना थांबता हिंदूंच्या देवदेवतांची नागडी उघडी चित्रे काढणार्यांचा सन्मान केला जातो, चित्रपटांतून उघड उघड हिंदूंच्या आबृची लक्तरे वेशीवर टांगली जातात. हिंदूंच्या सहिष्णूतेचा हा गैरफायदा म्हणावा की हिंदूंचा नेभळटपणा?
दुवे:
Comments
क्षमस्व!
या चर्चेला सुरुवात करुन दिली खरी परंतू कार्यबाहुल्यामुळे पुन्हा परत भेट द्यायला वेळ लागला. तोपर्यंत येथे ४२ प्रतिसाद आलेले. उशीर झाल्यबद्दल क्षमा असावी.
आपला,
भास्कर
आम्ही येथे वसतो.