उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
डॉ. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश
सुशान्त
May 3, 2013 - 5:18 pm
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची संपूर्ण सामग्री महाजालावर उपलब्ध करून दिली आहे. ज्ञानकोशकारांचे ह्यापेक्षा उचित स्मारक करता येणार नाही. प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार.
http://ketkardnyankosh.com
खालील दुव्यावर ज्ञानकोशाच्या रचनेचा इतिहास सांगणारे डॉ. केतकरांचे पुस्तक उपलब्ध आहे.
http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/244
दुवे:
Comments
उत्तम
दुव्यासाठी धन्यवाद. वेळ काढून नजर टाकेन. :-)
अलीकडेच 'उपक्रम'मध्ये हे आले आहे...
http://mr.upakram.org/node/3958 ह्या जागी दीड महिन्यापूर्वीच ह्यावर लिहून आले आहे.
ह्या जागी दीड महिन्यापूर्वीच ह्यावर लिहून आले आहे.ह्या जागी दीड महिन्यापूर्वीच ह्यावर लिहून आले आहे.ह्या जागी दीड महिन्यापूर्वीच ह्यावर लिहून आले आहे.ह्या जागी दीड महिन्यापूर्वीच ह्यावर लिहून आले आहे.
खालील दुव्यावर ज्ञानकोशाच्या रचनेचा इतिहास सांगणारे डॉ. केतकरांच
खालील दुव्यावर ज्ञानकोशाच्या रचनेचा इतिहास सांगणारे डॉ. केतकरांचे पुस्तक उपलब्ध आहे. अहो बर्याचवेळा प्रयत्न करुन पाहिला परन्तु
ttp://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/244 हा दुवा उघडत नाही.