या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत, असे मत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी येथे आज व्यक्त केले. सकाळ वर्तमान पत्र .
मी संघ समर्थक नाही हे आधीच सांगतो. पण राहुलने संघा बद्दल जे अक्कलेचे तारे तोडले ते मात्र १०१% चुकीचे आहे. संघाच्या विचारसरणीला विरोध असू शकतो पण त्यांच्या देशभक्ती बदल संशय घेणे म्हणजे वारांगना ने पतिव्रता स्त्री च्या चारित्र्या ची, शीला ची उठाठेव करण्या सारखे आहे.असे माझे ठाम मत आहे. नजीकच्या काळात बिहार पासून बंगाल पर्यंतच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून मतांच्या लाचारी साठी हे विधान त्याने केले हे निश्चित .
आज कॉंग्रेस पासून ते भारतीय नोकरशहा पर्यंत संघाची पाळेमुळे रुजली आहेत. हे सत्य आहे. नेहरू हे सुद्धा संघ विरोधी होते. पण देशा वरील नैसर्गिक संकट असो,परकीय आक्रमण असो शासनाच्या देशाच्या मदतीला सर्व प्रथम धावून मदत करण्यास संघ अग्रेसर असतो. आणि महत्वाचे म्हणजे या मदत कार्याचा संघाने स्वतः च्या फायद्या साठी कधी ही दुरुपयोग करून घेतला नाही. जसा कॉंग्रेस पक्ष स्वातंत्र्याच्या लढ्याचा आज ही गैरफायदा घेत सत्ता राबवत आहे, आणि याच वेळी सावरकर,पासून ते सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है । म्हणत भगत सिंघ सारख्या हसत हसत फासावर जाणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य वीरांच्या महान त्यागा कडे दुर्लक्ष करत जणू आमच्या पक्षानेच भारता ला स्वातंत्र्य मिळवून दिले असा प्रचार गोबेल्स ला ही लाज वाटेल या पद्धतीने करत आहे.
आज ६५ वर्षात ६० वर्षे कॉंग्रेस पर्यायाने नेहरू खानदाना ने आणि त्यांच्या प्रादेशिक सरंमजामशाही ने भारतावर राज्य केले . या ६५ वर्षात देश्याच्या अधोगतीस कांही संघ किंवा विरोधी पक्ष जबाबदार नाहीत. राहुल ने खालील गोष्टी वर कधी मत व्यक्त का केले नाही काश्मीर मधील हिंदूंच्या वाताहातीस कोण कारणीभूत आहे? बांगलादेश, पाकीस्थान मधील नागरिकांची भारतात होत असलेली अवैध घुसखोरी , भारतातील सात बहिणी राज्ये (सात बहिणी- ईशान्येकडील सात राज्ये - आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय ) यांच्या शोकांतीकास कोण जबाबदार आहे . या प्रदेशांना भारताशी जोडून ठेवण्याचे कार्य संघ जो करतो ते शासकीय अनुदान हडप करण्यासाठी आश्रम शाळा काढणाऱ्याना आणि त्यांच्या नेत्यांना काय कळणार. वाढती महागाई काबूत आणण्या साठी याने आपल्या सत्ताबाह्य अधिकाराचा वापर का केला नाही. भ्रष्ट्राचारा मुळे देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी होत असताना यांचा पक्ष आणि हे झोप काढतात का ? की नजराणे मिळाले की त्या कडे मुगल सल्तनत सारखे दुर्लक्ष करतात. अलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी विरुद्ध निकाल दिला तेंव्हा त्याचा मान राखण्या ऐवजी आणीबाणी पुकारल्या गेली शहाबानो प्रकरणात याच्या वडिलांनी काय उजेड पडला ते साऱ्या भारताला माहित आहे. आणि हे आज न्यायालयाचा मान राख म्हणत आहेत. हा काळाने उगवलेला सूड आहे असेच म्हणावे लागेल.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

मूलभूततावादी?

मूलभूततावादी या 'आधिकारिक' प्रकारच्या हास्यास्पद शब्दाऐवजी सनातनी हा सोपा किंवा मूलतत्त्ववादी हा प्रचलित शब्द वापरता आला असता.

मूलभूततावादी

मूलभूततावादी या 'आधिकारिक' प्रकारच्या हास्यास्पद शब्दाऐवजी.......
हा शब्द प्रयोग माझा नाही . आपल्या महान भावी पंतप्रधान राहुल याचा आहे.

thanthanpal.blogspot.com

मराठी असे आमुची मायबोली

राहूल गांधी यांना मराठी येते हे मजला ज्ञात नव्हते. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

त्या प्रमाणे नौटंकी करणे

मतां साठी इमेज बांधणाऱ्या तय्यार करणाऱ्या कंपनीच्या लोकांनी हिंदीत लिहून देलेले स्क्रिप्ट पाठ करून त्या प्रमाणे नौटंकी करणे हे एकच काम त्यास सध्या आहे. आणि कंपनीच्या माणसांनी प्रेस रिपोर्ट मध्ये हा शब्द वापरला. जर त्यास राष्ट्र भाष च हिंदीच धड पणे येत नसेल तर दुश्मन राज ची मराठमोळी मराठी भाषा कधी यावी .

thanthanpal.blogspot.com

सुमारसकाळ

मला वाटते सकाळच्या सुमार पत्रकाराने भाषांतर करताना चूक केली असावी. राहूलबाबाने 'फंडामेंटालिष्ट' असा शब्द वापरला असावा आणि मिपावर वावर असल्याने पत्रकाराने आधिकारिक भाषांतर करुन मूलभूततावादी शब्द वापरला असावा.

खालील सत्य हे हिंदी ब्लोग्स जगत प्रवक्‍ता

खालील सत्य हे हिंदी ब्लोग्स जगत PRAVAKTA । प्रवक्‍ता या प्रसिद्ध ब्लोग्स वरून घेतले आहे. मराठीब्लोग्स जगत मधील वाचकांना स्वदेशी आणि परकीय संघटनान बद्दल माहिती व्हावी हाच याचा उद्देश आहे. लिखाण वाचा आणि विचार करा एव्हढेच माझे मत आहे. विषयाशी संबंधित आहे म्हणून देत आहे. आणि बाकि . बाकी संपादक हे प्रसिद्ध करायचे की नाही हे ठरवतील. यात कोणावरही व्ययक्तिक टीका नाही
राहुल अक्सर भाषण देते समय अपने परिवार की गौरव गाथा सुनाते रहते हैं। मेरे पिता ने फलां काम कराया, फलां विचार दिया। इस बार उन्होंने यह नहीं कहा कि जिस संघ को वे सिमी जैसा बता रहे हैं। उनके ही खानदान के पंडित जवाहरलाल नेहरू ने संघ को राष्ट्रवादी संगठन मानते हुए कई मौकों पर आमंत्रित किया। 1962 में चीनी आक्रमण में संघ ने सेना और सरकारी तंत्र की जिस तरह मदद की उससे प्रभावित होकर पंडित नेहरू ने 26 जनवरी 1963 के गणतंत्र दिवस समारोह में सम्मिलित होने के लिए संघ को आमंत्रित किया और उनके आमंत्रण पर संघ के 300 स्वयं सेवकों ने पूर्ण गणवेश में दिल्ली परेड में भाग लिया। कांग्रेस के कुछ नेताओं द्वारा विरोध होने पर नेहरू ने कहा था कि उन्होंने देशभक्त नागरिकों को परेड में भाग लेने के लिए आमंत्रित किया था। अर्थात् नेहरू की नजरों में संघ देशभक्त है और राहुल की नजरों में आतंकवादी संगठन सिमी जैसा। इनके परिवार की भी बात छोड़ दें तो इस देश के महान नेताओं ने संघ के प्रति पूर्ण निष्ठा जताई है। उन नेताओं के आगे आज के ये नेता जो संघ के संबंध में अनर्गल बयान जारी करते हैं बिल्ली का गू भी नहीं है।

1965 में पाकिस्तान ने आक्रमण किया। तत्कालीन प्रधानमंत्री व प्रात: पूज्य लाल बहादुर शास्त्री जी ने सर्वदलीय बैठक बुलाई। जिसमें संघ के सर संघचालक श्री गुरुजी को टेलीफोन कर आमंत्रित किया। पाकिस्तान के साथ 22 दिन युद्ध चला। इस दौरान दिल्ली में यातायात नियंत्रण का सारा काम राष्ट्रीय स्वयं सेवक संघ को सौंपा गया। इतना ही नहीं जब भी आवश्यकता पड़ती दिल्ली सरकार तुरंत संघ कार्यालय फोन करती थी। युद्ध आरंभ होने के दिन से स्वयं सेवक प्रतिदिन दिल्ली अस्पताल जाते और घायल सैनिकों की सेवा करते व रक्तदान करते। यह संघ की देश भक्ति का उदाहरण है।

1934 में जब प्रात: स्मरणीय गांधी जी वर्धा में 1500 स्वयं सेवकों का शिविर देखने पहुंचे तो उन्हें यह देखकर सुखद आश्चर्य हुआ कि अश्पृश्यता का विचार रखना तो दूर वे एक-दूसरे की जाति तक नहीं जानते। इस घटना को उल्लेख गांधी जी जब-तब करते रहे। 1939 में डॉ. बाबासाहेब अम्बेडकर पूना में संघ शिक्षा वर्ग देखने पहुंचे। वहां उन्होंने डॉ. केशव बलिराम हेडगेवार (संघ के स्थापक) से पूछा कि क्या शिविर में कोई अस्पृश्य भी है तो उत्तर मिला कि शिविर में न तो ‘स्पृश्य’ है और न ही ‘अस्पृश्य’। यह उदाहरण है सामाजिक समरसता के। जो संघ के प्रयासों से संभव हुआ।

वैसे सिमी की वकालात तो इटालियन मैम यानि राहुल बाबा की माताजी सोनिया गांधी भी कर चुकी हैं। मार्च 2002 और जून 2002 में संसद में भाषण देते हुए सोनिया गांधी ने सिमी पर प्रतिबंध लगाने के लिए एनडीए सरकार के कदम का जोरदार विरोध किया। सोनिया की वकालात के बाद कांग्रेसनीत संप्रग सरकार ने 2005 में प्रतिबंध की अवधि बीत जाने के बाद चुप्पी साध ली, लेकिन उसे फरवरी 2006 में फिर से प्रतिबंध लगाना पड़ा। इसी कांग्रेस की महाराष्ट्र सरकार ने 11 जुलाई 2006 को हुए मुंबई धमाकों में सिमी का हाथ माना और करीब 200 सिमी के आतंकियों को गिरफ्तार किया। सिमी के कार्यकर्ताओं को समय-समय पर राष्ट्रविरोधी हिंसक गतिविधियों में संलिप्त पाया गया है।

क्या है सिमी

स्टूडेन्ट्स इस्लामिक मूवमेन्ट ऑफ इण्डिया (सिमी) की स्थापना 1977 में अमरीका के एक विश्वविद्यालय में उच्च शिक्षा प्राप्त प्राध्यापक मोहम्मद अहमदुल्लाह सिद्दीकी ने की थी। वह अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी के पत्रकारिता और जनसंचार में प्राध्यापक था। सिमी हिंसक घटनाओं तथा मुस्लिम युवाओं की जिंदगी बर्बाद करने वाला धार्मिक कटट्रता को पोषित करने वाला गिरोह है। संगठन की स्थापना का उद्देश्य इस्लाम का प्रचार-प्रसार करना बतलाया गया। लेकिन इसकी आड़ में आतंकवादी गतिविधियों को अंजाम दिया गया।

दुनिया भर के आतंकी संगठनों से मिलती रही सिमी को मदद-
-वल्र्ड असेम्बल ऑफ मुस्लिम यूथ, रियाद
इंटरनेशनल इस्लामिक फेडरेशन ऑफ स्टूडेंट ऑर्गनाइजेशन, कुवैत
जमात-ए-इस्लाम, पाकिस्तान
इस्लामी छात्र शिविर, बांग्लादेश
हिज उल मुजाहिदीन
आईएसआई, पाकिस्तानी गुप्तचर संस्था
लश्कर-ए-तोएयबा
जैश-ए-मोहम्मद
हरकत उल जेहाद अल इस्लाम, बांग्लादेश
Thanks & regard,

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

बॉम्बस्फोटासंदर्भात संघाच्या नेत्यांची चौकशी

अजमेर, मालेगाव, समझौता एक्सप्रेस यांमधील बॉम्बस्फोटांमागे रास्व संघाच्या उच्चपदस्थांचा हात असल्याचा संशय आहे. इंद्रेश कुमार यांच्यापाठोपाठ इतरही नेत्यांची चौकशी करण्याचे संकेत राजस्थान दहशतविरोधी पथकाने दिले आहेत.

शाखा, संघ व मी

मी लहान असताना मैदानावर शाखा भरलेली पाहून शाखेत गेलो. आमच्या घरच्यांनी कधी जा म्हणून म्हटले नाही व नको जाऊ असेही म्हटले नाही. आधी शाखेतले खेळ, त्यांची प्रार्थना हळू हळू शिबिरं असे होत होत मग जेव्हा मी आर्मीत गेलो तेव्हा शाखा सुटली. पण मागे वळून पाहतो तर मला हे आठवते -

मी शाखेत असताना कोणत्याही धर्मीयांबद्दल कधीही खडे फोडले नाहीत शाखेतल्या शिक्षकांनी.
उच्च, निच जात पात कथीही शिकवली नाही.
शारीरिक खेळ, बौधिक (त्या मध्ये सुद्धा छान छान गोष्टी असायच्या - बर्‍याचशा गोष्टी पुढे शिव खेरा ह्या लेखकाच्या यु कॅन विन ह्या पुस्तकात वाचाल्या.
शिबिरातून रेजिमेंटेशन, सूर्यनमस्कार, प्राणायाम, छान गोष्टी इत्यादी असत.
संघटनेच्या प्रथा (ऑर्गनायझेशनल स्कील्स), सॉफ्ट स्किल्स, सभा धीट पणा व रेजिमेंटेशन हे सगळे शिकवायचे. आर्मीत जायची आवड त्यामुळेच उत्पन्न झाली.
कधीही राष्ट्रविरोधी गोष्टी शिकवल्या नाहीत.
हे सगळे असताना मला व अनेकांना म्हणूनच संघ आवडतो (व त्यात काय बिघडले)

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

हं

मी शाखेत असताना कोणत्याही धर्मीयांबद्दल कधीही खडे फोडले नाहीत शाखेतल्या शिक्षकांनी.

त्यासाठी इनर पार्टीत जावे लागत असेल.

उच्च, निच जात पात कथीही शिकवली नाही.

ते गृहीतच असेल ना!

शारीरिक खेळ, बौधिक (त्या मध्ये सुद्धा छान छान गोष्टी असायच्या - बर्‍याचशा गोष्टी पुढे शिव खेरा ह्या लेखकाच्या यु कॅन विन ह्या पुस्तकात वाचाल्या.

फीलगुडची लाट असतानाही निवडणुकीत आपटले तेच ना हे?

शिबिरातून रेजिमेंटेशन, सूर्यनमस्कार, प्राणायाम, छान गोष्टी इत्यादी असत.
संघटनेच्या प्रथा (ऑर्गनायझेशनल स्कील्स), सॉफ्ट स्किल्स, सभा धीट पणा व रेजिमेंटेशन हे सगळे शिकवायचे. आर्मीत जायची आवड त्यामुळेच उत्पन्न झाली.

नाझींचीही अशी स्तुती करणे शक्य आहे.

 
^ वर