उपक्रमाला पारितोषिक

राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.


राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.

Comments

अधिक आकर्षक बहिरंग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या संदर्भात प्रियाली यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. त्यांनी मांडलेली सूचना अंमलात आणल्यास या संकेतस्थळाचे बहिरंग निश्चितपणे अधिक आकर्षक होऊ शकेल.तशी आवश्यकता आहे असे वाटते.

भाकीत

उपक्रमाला पारितोषिक मिळणार हे भाकित आम्ही केव्हाच वर्तवले होते.(कुठे आणि कधी ते विचारु नका)
भाकित खरे ठरल्याचा आनंद झाला.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर