ड्रुपल आणि मराठीकरण

ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ. चे मराठीकरण कोणकोणत्या पद्धतीने करता येईल ह्यावर अनुभव,मत,चर्चा,उपाययोजना इथे सापडेल. ड्रुपल आणि मराठी भाषेचे शिक्षक, विद्यार्थी, परीक्षक, तपासनीस, पर्यवेक्षक { :) :) :) :) :)} सर्वांच्या मतांसाठी हे सदर खुले आहे.

सुरुवात करण्याकरता काही मुद्दे

युनिकोड आणि ड्रुपल - काय आणि कसे?
ड्रुपल + गमभन + मुक्त जतुदितउजा ( ओपन wysiwyg)
लोकलायझेशन : .po पुस्तिका
ब्लॉक्स निर्मिती
लिखाणाचे प्रकार
लिहिण्याची पद्धत
मेनु, वर्गीकरण
शोध

Comments

सदस्य झाले आहात

ई-मेल व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही. आपण नवीन पान बनवू शकता.

ड्रुपल

सोबत गप्पामारण्याची / खेळण्याची मनापासून इच्छा आहे

पण वेळ कोणाकडे आहे ?

ओंकार, युयुत्सु, नीलकन्त, शन्तनू, चाणक्य ह्यांना शतशः धन्यवाद

आपण मराठी अंकुर कधी सुरु करायचे ?

मी तयार आहे

Ubuntu वरील मराठी करण आपण प्रमाण मानू शकतो काय ?

फोटो ब्लोग मराठीकरण

pixelpost हे एक फोटो ब्लोग सोफ्ट्वेर् आहे.
आणि त्याचे मराठीकरण सर्व कलाकाराना उप्युक्त् आहे.
या करता सर्वांच्या मदत हवी आहे. क्रुपया ह्यावर आपले अनुभव,मत सन्गावे ..

 
^ वर