इतिहासजमा साहित्यधन आता इंटरनेटवर

इतिहासजमा झालेलं मराठीतलं अभिजात वाङ्मय, साहित्य, ज्ञानभंडार हे सर्वसामान्यांना वाचता यावं, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा यासाठी 'ई-संवाद' हा उपक्रम ठाण्यातल्या 'संवाद' या संस्थेतर्फे हाती घेण्यात आला असून लेखाधिकार कायद्याच्या (कॉपीराइट ऍक्ट) बाहेरील पुस्तके तसेच कॉपीराइट संपलेली पुस्तकं वेबसाइटवर वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
ह्यासंबंधी अजून माहिती इथे वाचा.

Comments

चांगली माहिती

चांगली माहिती

चांगला उपक्रम

संवादचा उपक्रम चांगला आहे. माहितीबद्दल देव साहेब, आपले आभार !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल धन्यवाद

गुगलने करायच्या आधी आपली माणसेच आपली पुस्तके अशी देऊ लागली तर उत्तम! (अर्थात ते नंतर हे सर्व गुगल ला विकू पण शकतात. पण काही हरकत नाही, एकतर आपल्याला फूकट मिळते आणि आपली माणसे त्या निमित्त्तने धंद्याचा विचार करत असली तर काही वाईट नाही)

माहीती बद्दल धन्यवाद...

वेबसाइटचेनाव्

चांगला प्रयत्न आहे परंतु वर्तमानपत्रात वेबसाइटचे नाव दिलेले नाही.
कोणाला माहित असल्यास प्रतिसाद द्यावा ही विनंती.

 
^ वर