संगीतकार दत्ता डावजेकर

संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन

सकाळमधली ही बातमे वाचली आणि पुल, सुरेश भट निर्वतल्यावर झालं होतं तस पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं.

दत्ता डावजेकर गेले. अजून काय लिहू. :-(

अभिजित

लेखनविषय: दुवे:

Comments

आदरांजली..

डावजेकर साहेबांना विनम्र आदरांजली...

विनम्र आदरांजली

त्यांच्या गाण्यांनी त्यांचे नाव अजरामर केले आहे.

आदरांजली

डीडीसाहेबांना विनम्र आदरांजली..

दत्ता डावजेकर

सं. दत्ता डावजेकर जाऊन आठवडा होत आला तरी अजून कुणी समूदायवाल्यानी त्याची नोंद कशी घेतली नाही?

केशवा,

सदर नोंद घेतली गेली आहे आणि ती तुला इथे पाहता येईल..

तात्या.

 
^ वर